स्मार्ट लेन्सची खास ऑफर ; फ्रेम व ग्लास वर (60 % सूट) आजच खरेदी करा

दि 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत 2024 वेळ सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत

कणकवली (प्रतिनिधी) : स्मार्ट लेन्स ने खास ऑफर आणली असून चष्मा फ्रेम आणि ग्लासवर तब्बल 60 टक्केची सूट दिली आहे. चष्याच्या ग्लासवर सूट ही भन्नाट ऑफर असून 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.

या ऑफर मध्ये ₹2500 रुपयांचा चष्मा फ्रेम व लेन्स सहित फक्त ₹999/- मध्ये मिळणार आहे.

₹3000/ रुपयांचा जेन्ट्स चष्मा फ्रेम व लेन्स सहित फक्त ₹1200/-मध्ये मिळणार आहे. ₹3000/ रुपयांचा लेडीज चष्मा फ्रेम व लेन्स सहित फक्त ₹1200/- मध्ये मिळणार आहे. तसेच ₹4000/ रुपयांचा चष्मा फ्रेम व लेन्स सहित. फक्त ₹1600/-मध्ये मिळणार आहे.

गॉगल वरती सुद्धा 60% ऑफ ची ऑफर आहे. या सुवर्णसंधी चा लाभ घेत खरेदीसाठी स्मार्ट लेन्स, एसटी स्टँड समोर, कणकवली मोबा. 7219357890 यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!