आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आंबेरी कर्ली खाडीत होडी उलटून दुर्घटना

दोघांना वाचवण्यात यश, पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृत्यू. आंबेरी वाक येथील घटना चौके (प्रतिनिधी) : गणेशोत्सव निमित्ताने आंबेरी-वाकवाडी या आपल्या सासरवाडीला आलेले दर्शन चंद्रकांत टकारिया (रा. मुंबई, मूळ रा. गुजरात) हे कर्ली नदीपात्रात बुडून बेपत्ता झाले. अखेर शोध मोहिमेनंतर…

राष्ट्रीय पॅरासिटींग व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी आचऱ्याची शिल्पा गांवकर महाराष्ट्र संघात…!

२५ ते २७ सप्टेंबरदरम्यान तामिळनाडूत रंगणार चुरशीची स्पर्धा; राज्य संघात सिंधुदुर्गातील दोन खेळाडूंची निवड आचरा (प्रतिनिधी) : तामिळनाडू येथे दि. २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या तिसऱ्या नॅशनल फेडरेशन क्लब २०२६ पॅरासिटींग व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आचरा येथील शिल्पा गोविंद गांवकर-डोंगरे हिची…

फोंडाघाट ग्रा.पं. ची गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत फोंडाघाटच्या वतीने गावातील 10 वी, 12 वी, शिष्यवृत्ती यामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलांचा तसेच सैन्यामध्ये अग्निवीर, पोलीस विभाग यामध्ये निवड झालेल्या तरुणांचा त्याचप्रमाणे देशपातळीवर वेटलिफ्टिंग मध्ये चमकलेला हर्ष सावंत यांचा सत्कार सोहळा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह,…

जुन्या आठवणींना उजाळा…मैत्रीच्या नात्यांना नवा स्पर्श !

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला भाजपा राज्य युवा नेते विशालजी परब यांची विशेष उपस्थिती ! आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमध्ये आज ‘माजी विद्यार्थी स्नेह मेळावा’; आठवणींना उजाळा देत शाळेच्या प्रगतीचा होणार जागर ! बांदा (प्रतिनिधी) :…

खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितिच्या वतीने

दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी खारेपाटण हायस्कूल येथे खारेपाटण तालुका झालाच पाहिजे मागणीसाठी विशाल निर्धार मेळावाचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवेशद्वारावर असलेल्या व मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या व ब्रिटिशकालीन बाजारपेठ असलेल्या खारेपाटण या गावासह…

हाडाचा पत्रकार’ अन् मठ गावचा समाजसेवक हरपला!

के. जी. गावडे यांच्या कार्याला श्रद्धांजली सभेत विविध मान्यवरांकडून आदरांजली वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यात तब्बल ३३ वर्षे निष्कलंक आणि निर्भीड पत्रकारिता करताना कोणालाही न दुखावता सर्वच क्षेत्रांतील व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारे ज्येष्ठ पत्रकार के. जी. गावडे यांच्या निधनाने एक अभ्यासू…

ती भानामती नव्हतीच; होता फक्त मानवी मनाचा कोंडमारा

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील एका गावातील एका कुटुंबात घरात भानामती होत आहे आणि आपल्या अभाअनिसमितीने याचा शोध घ्यावा आणि आम्हा कुटूंबातील व्यक्तीना एका अनामिक भिती पासून मुक्त करावे असा त्या कुटुंब प्रमुखाचा फोन उपाध्यक्ष संजिव लिंगवत यांना आला. त्यांनी…

मुत्थुट फायनांस 6 कोटींच्या अपहार गुन्ह्यात दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; अटकेची टांगती तलवार

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचा सक्षम तपास सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यात खळबळ माजवून देणाऱ्या मुत्थुट फायनांस च्या मालवण शाखेतील 6 कोटी 9 लाख 61 हजार 515 रुपयांच्या अपहारच्या गुन्ह्यातील आरोपी तन्मय मंगेश पराडकर…

आचऱ्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी घेतले गणरायाचे दर्शन

४२ दिवसांच्या रामेश्वर मंदिरातील गणेशोत्सवासह घरगुती गणपतींचेही घेतले दर्शन पत्रकार अर्जुन बापर्डेकर, परेश सावंत यांच्या निवासस्थानी सत्कार आचरा (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी आचरा गावातील विविध गणेशमूर्तींचे दर्शन घेत भाविकांशी संवाद…

गणरायाच्या सानिध्यात, फोंडाघाट पंचक्रोशीतील अबाल वृद्ध-महिला पुरुष, झेन झी,युवाई च्या आनंदाला उधाण !

ओंकार संगीत भजन मंडळ आणि श्री कुळदेव प्रासा.भजन मंडळ च्या बहारदार कामगिरीला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद ! लोकनृत्य, फुगड्या, लोकगीते आणि पारंपारिक खेळांनी व लक्षवेधी प्रसादाने रात्री जागू लागल्या. फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : विघ्नहर्ता गणेशाचा महाउत्सव सुरू झाला. आणि गावातील वाड्या-…

error: Content is protected !!