आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शेतक-यांनी नफ्यात वाढ होण्यासाठी सेंद्रीय शेतीची कास धरावी – प्रा. प्रसाद ओगले

रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व असलदे ग्रामपंचायत च्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन शेतक-यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : आंबा व काजु बागायतदारांनी किफायतशीर असलेली सेंद्रीय शेती करण्याची आवश्यकता आहे. सेंद्रीय शेतीमुळे होणारा खर्च मर्यादित होवून शेतक-याच्या उत्पन्नात वाढ…

कलमठ ग्रामपंचायतच्या सर्व सार्वजनिक विहिरिंची दुरुस्ती,गावातील पारंपरिक सार्वजनिक विहिरींना नवी झळाळी

जलसमृद्ध गाव संकल्प अंतर्गत कलमठ ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम पावसाळा पूर्व तयारी म्हणून गावातील सर्व गटारे सफाई काम युद्ध पातळीवर सरपंच, उपसरपंच ,ग्रामविकास अधिकारी यांची संयुक्त पाहणी कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावातील सर्व सार्वजनिक विहिरी गाळ उपसणे , नूतनीकरण करणे ,लोखंडी…

’बिपर जॉय’ ची निर्मिती मच्छिमारांनी समुद्रात जावू नये – निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रादेशिक हवामान विभाग,मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्राम ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे दि. 9 ते 13 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये. तसेच जे…

तेर्से बांबर्डे गावासाठी त्वरित स्वतंत्र तलाठी मिळावा !

ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच भास्कर परब यांनी केली मागणी गावासाठी त्वरित स्वतंत्र तलाठी मिळावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने भास्कर परब यांनी केली आहे कुडाळ (अमोल गोसावी) : तेर्से बांबर्डे गावासाठी त्वरित स्वतंत्र तलाठी मिळावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने भास्कर परब…

रेस्क्यू स्कुबा डायव्हिंग व बोट चालविणे प्रशिक्षणाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात जल पर्यटनासाठी असलेली मोठी संधी लक्षात घेवून जलपर्यटन उच्च दर्जाचे आणि सुरक्षित बनविण्यासाठी जल पर्यटन क्षेत्रातील प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाचा विकास करणे गरजेचे आहे. हे लक्षात घेवून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्य…

सोमवारी जागतिक बाल कामगार विरोधी दिन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिन बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ – उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, याकरीता सातत्याने शासनाच्या विविध विभागामार्फत व विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. १२ जून जागतिक बालकामगार विरोधी…

‘बिपरजॉय’ वळले पाकिस्तानकडे; कोकण किनारपट्टीचा धोका टळला

ब्यूरो न्युज (रत्नागिरी) : अरबी समुद्रात खोलवर बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीला धोक्याचा इशारा दिला होता. परंतु दिशा बदलल्याने कोकण किनारपट्टीचा धोका टळला. मात्र उधाणाच्या मोठ्या भरतीमुळे मिऱ्या, काळबादेवी, गणपतीपुळे आदी भागात समुद्राच्या मोठमोठ्या लाटा उसळल्या होत्या. किनारी…

राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडीचे निलेश राणेंना गांधीगिरी ने उत्तर

लोक माझे सांगाती पुस्तक केले कुरिअर सावंतवाडी (प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांच्या विरोधात आज येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांना श्री. पवार यांनी लिहिलेल्या “लोक…

सिंधुदुर्ग – रत्नागिरीतील टॉवर्सची यंत्रसामग्री नवीन बसवा

खासदार विनायक राऊत यांची टेलिकॉम सर्कलचे सीजीएम रोहित शर्मा यांच्याकडे मागणी कुडाळ (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बीएसएनएल टॉवर्सना आवश्यक असलेल्या बॅटरींची आणि इतर इक्विपमेंटची जोड मिळावी तसेच सातत्याने बंद पडणाऱ्या टॉवर्सची यंत्रसामग्री नवीन बसवावी अशी मागणी शिवसेना खासदार विनायक…

सिंधुदुर्गात १० जून रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविणार

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती कुडाळ ( अमोल गोसावी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० जून २०२३ रोजी २५ व्या वर्षांत दिमाखात पदार्पण करत आहे. मागील २४ वर्षात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विविध…

error: Content is protected !!