आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मसूरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई आयोजित १४ वें वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच भांडुप येथील गीता हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सतीश कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याला मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अग्निशमन दलाचे अधिकारी रतनकुमार झाजम…








