आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

प्रमोद जठार पुन्हा होणार आमदार

 विधानपरिषदसाठी भाजपाकडून पहिली पसंती कणकवली (प्रतिनिधी) : विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यता आली आहेत. भाजपने आपल्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या…

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ५२.९९% मतदान; १४ गावांत शांततेत प्रक्रिया पूर्ण

ओरोस (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. मतदान झालेल्या एकुण १४ ग्रामपंचायतींमध्ये १२ हजार ७४३ मतदार पैकी ६ हजार ७५३ एवढया मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ५२.९९ टक्के मतदान झाले आहे. सरपंच पदासाठी कुडाळ मधील कालेली…

सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल आयोजित 19 वर्षाखालील खुली व मुली निवड चाचणी स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : 15 मे ते 17 मे 2026 रोजी पुणे येथे होणाऱ्या 19 वर्षाखालील खुली व मुली राज्य निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल यांच्यावतीने जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा दिनांक 1 मे रोजी कणकवली येथे लक्ष्मी…

डॉक्टरवर हल्ला व रुग्णालयातील तोडफोडीचा तीव्र निषेध; कडक कारवाईची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव मोरे यांना मारहाण करून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत रुग्णालयाची तोडफोड करण्यात आल्याच्या घटनेचा डॉक्टर्स फ्रटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी…

शिरोलीत लव्ह जिहादच्या संशयावरून तणाव; संशयितांच्या घरांवर बुलडोजरची मागणी

‘लव्ह जिहाद सहन करणार नाही’ – माजी सरपंचांचा इशारा, संतप्त कार्यकर्ते आक्रमक कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील समीर सनदे याचे एका तरुणी सोबत प्रेम प्रकरण होते. सनदे याने त्या युवतीवर अत्याचार करुन त्याचे व्हिडीओ मित्रांना शेअर केले.…

आचरा दशक्रोशीत घुमणार हिंदुत्वाचा हुंकार; १ मे रोजी ‘सकल हिंदू संमेलनाचे’ भव्य आयोजन!

आचरा (प्रतिनिधी) : आचरा दशक्रोशीत हिंदू समाजात ऐक्य निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि धर्मावरील आघातांचा प्रतिकार करण्यासाठी वैशाख पौर्णिमा शुक्रवार दिनांक १ मे रोजी आचरा टेंबली येथील मांगल्य मंगल कार्यालय येथे दुपारी ३.३० वाजता ‘सकल हिंदू संमेलनाचे’ भव्य आयोजन करण्यात आले…

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि नृत्य प्रशिक्षण कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उजाळा – भूषण पोकळे

ग्रामपंचायत पडेलच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व नृत्य प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ ​पडेल (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी पडेल ग्रामपंचायतीच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येथील…

माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपीं वर शिस्तभंगाची कारवाई”

विनायक पाटील यांच्याकडेच अतिरिक्त कार्यभार सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत प्रशासनाने कडक भूमिका घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांना थेट कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने ही कार्यमुक्त ची कारवाई केली आहे. पूर्वपरवानगी…

पोकलँड मशीन जाळले ; २० लाखांचे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) : विलवडे येथे सुरू असलेल्या एका दगडाच्या खाणीत उभे असलेले पोकलँड मशीन काल रात्री अज्ञातांनी जाळून खाक केले. ही खाण गौरव काणेकर यांच्या मालकीची असून, या आगीत मशीनचे सुमारे २० लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर…

व्यापारी श्रीकांत (बंडू) पारकर यांचे निधन…!

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील विद्यानगर येथील रहिवासी व ज्येष्ठ व्यापारी श्रीकांत उर्फ बंडू विश्वनाथ पारकर (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री निधन झाले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाजारपेठेतील महापुरुष…

error: Content is protected !!