आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोकणातील बिएसएनलची सेवा गतिमान करा

१५० मंजूर ४जी टॉवरपैकी ८७ टॉवरचे काम पूर्ण खासदार नारायण राणे यांची दूरसंचार मंत्र्यांकडे मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेर्वा वाढण्याबरोबरच सेवेत सुधारणा करण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे…

साटेली येथे तिलारीच्या कालव्यात स्कॉर्पिओ गाडी पडून महिलेचा मृत्य

दोडामार्ग (प्रतिनिधी) : गुरुवारी पहाटे साटेली भेडशी भोमवाडी येथे तिलारीच्या उजव्या कालव्यात स्कॉर्पिओ चालकाने आई झोपलीस का? म्हणून जरा मान मागे वळविली आणि क्षणात लक्ष विचलित होऊन स्कॉर्पिओ गाडी थेट कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात शुभांगी शिवा परब, वय वर्षे 62…

अमित शाह यांच्या निषेधार्थ उद्या शिवसेनेचे आंदोलन

बुद्ध विहार येथे सकाळी 10 वाजता आंदोलन कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल संसदेतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुदगार काढून महामानावाचा अपमान केला आहे. त्याच्या निषेधार्थ उद्या कणकवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन…

सावंतवाडी वनविभागाच्या वतीने वन्यप्राणी माकड / वानर यांच्या मुळे होणार उपद्रव टाळण्यासाठी विविध उपाययोजना

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी माकड/वानर यांच्या उपद्रव मुळे शेतपिक आणि फळबाग चे नुकसान होण्याच्या तक्रारीमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या वतीने जलद बचाव पथकांची (Rapid Response teams) स्थापना करण्यात आली…

बचत गटांसाठी आठवडा बाजार राबवून गोपुरी आश्रम मध्ये जागा उपलब्ध करुन देऊ- विनायक मेस्त्री

कणकवली (प्रतिनिधी) : स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीच्या माध्यमातून व स्वयंसिद्धा कोल्हापूर यांच्या सहकार्यातून गोपुरी आश्रम या ठिकाणी दुग्ध प्रकिया कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन गोपुरी आश्रमचे सचिव विनायक मेस्त्री यांनी केले. त्यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणांमध्ये महिला बचत गटांना आपण उत्पादित…

फोंडाघाट- हवेलीनगर येथील सुशीला गोविंद बालेघाटकर यांचे दुःखद निधन

फोंडाघाट (कुमार नाडकर्णी ) : फोंडाघाट- हवेलीनगर येथील ग्रामस्थ, राजाराम तथा बबन बालेघाटकर यांच्या मातोश्री सुशीला गोविंद बालेघाटकर ( वय 85 ) वर्षे यांचे वृद्धापकाळतील प्रदीर्घ आजारात राहत्या घरी दुःखद निधन झाले. सिंधुदुर्ग बँकेच्या फोंडाघाट शाखेतील ज्येष्ठ लिपिक नीतिशा बालेघाटकर…

महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा तथा महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची अबिद नाईक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा व महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यानी आज सिंधुदुर्ग दौरा प्रारंभ करण्यापुर्वी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट दिली त्यावेळी अबिद नाईक यांच्या पत्नी हुमेरा नाईक यांनी शाल व…

वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गा बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय

खा.नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष न्यूज ब्युराे (नवी दिल्ली) : वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग केवळ कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरणार आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे.आता वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे…

कोकणातील बीएसएनएल ची सेवा गतिमान करा

१५० मंजूर ४ जी टॉवरपैकी ८७ टॉवरचे काम पूर्ण खा.नारायण राणे यांची दूरसंचार मंत्र्यांकडे सेवा वाढण्याबरोबरच सेवेत सुधारणा करण्याची मागणी न्यूज ब्युराे (नवी दिल्ली) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेवां वाढण्याबरोबरच सेवेत सुधारणा करण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे यांनी…

तळेरे प्रभाग स्तरीय बाल, क्रीडा ज्ञानी मी होणार क्रीडा स्पर्धा वारगाव येथे संपन्न

“सुंदर आयोजन बरोबरच चमकदार खेळाडू घडले पाहिजेत” ; संदेश सावंत खारेपाटण (प्रतिनिधी) : शिक्षकांनी एकदा मनावर घेतले. तर ते काही करू शकतात.याच उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या स्पर्धा बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार क्रीडा महोत्सव स्पर्धेच्या सुंदर आयोजन बरोबरच…

error: Content is protected !!