कलमठ येथे वॉटर एटीएम चे लोकार्पण

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते लोकार्पण अमृत महोत्सवी वर्ष सामाजिक उपक्रमांनी साजरे करणार – संदिप मेस्त्री कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ ग्रामपंचायतीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ व्या वित्त आयोगातून कणकवली पोलीस ठाण्यानजीक वॉटर एटीएम सेवा सुरू करण्यात आली…








