पुतळा भ्रष्टाचार आरोप प्रकरणी पोलिसांच्या नोटीसीला आमदार वैभव नाईक यांचे उत्तर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री व अधिकाऱ्यांवर केला आहे.त्यापार्शवभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली यांनी आमदार वैभव नाईक…








