आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आचरा पोलिस स्टेशनं मध्ये संविधान दिन साजरा….!

आचरा (प्रतिनीधी) : भारताच्या संविधान दिना निमित्ताने आचरा पोलिस स्टेशन मध्ये पोलीस व कर्मचाऱ्यानी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी उद्देशिकेचे वाचन करून महत्व सांगितले. भारतीय राज्य घटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आला. यादिनाचे…

आखवणे भोम पुनर्वसन गावाठाणात बिबट्याचा संचार

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वैभववाडी (प्रतिनीधी) : आखवणे भोम पुनर्वसन गावाठाणात बिबट्याचा मुक्त संचार सुरु असून वारंवार नागरिकांना त्याचे दर्शन घडत आहे. अनेक पाळीव कुत्रे तसेच शेळ्या त्यांनी फस्त केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने याचा बंदोबस्त करावा.…

कट्टा येथील आकाशकंदील व भेटकार्ड स्पर्धेचा निकाल जाहीर!

आकाश कंदिल स्पर्धेत गुरुनाथ ताम्हणकर, यशश्री ताम्हणकर, अदिती कांबळी, स्वरा कदम प्रथम भेटकार्ड स्पर्धेतअक्षता सोनावडेकर,तेजस सकपाळ,देवयानी शिंदे, निधी वराडकर प्रथम कट्टा येथील बॅ नाथ पै वाचनमंदिरचे आयोजन मसूरे (प्रतिनीधी) : कट्टा येथील बॅ नाथ पै वाचन मंदिर च्या वतीने प्रा…

कलमठ ग्रामपंचायत वतीने संविधान दिन साजरा

संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन कणकवली (प्रतिनीधी) : भारतीय ७५ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने कलमठ गावातील संविधान स्तूपला पुष्पहार अर्पण करून संविधान वाचन करण्यात आले. कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने 75 व्या संविधान दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित केल्या असून यामध्ये शालेय…

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

सिंधुदुर्ग (प्रतिनीधी) : भारताच्या संविधान दिनानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल व विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून महत्त्व सांगितले. भारतीय राज्यघटनेचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आला.…

सहकारमहर्षी डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

चौके (प्रतिनीधी) : सहकारमहर्षी तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट, व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या…

कनेडी हायस्कूलच्या श्रेया महाडीकची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व सलग चौथ्या वर्षी कनेडी हायस्कूलची राष्ट्रीय स्तरावर झेप कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व क्रीडा परिषद यांच्या वतीने दिनांक १३ ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय कॅरम…

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतून कोल्हापूर येथे रंगणार नाट्यरंग सोहळा

६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन १५ डिसेंबर पर्यंत सहभागी वेगवेगळ्या २० नाटकांचे आयोजन कोल्हापूर (प्रतिनिधी) : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. २५ नोव्हेंबर २०२४ पासून राज्यातील…

वैभववाडी शहरात चाेरट्यांनी सात बंद घरे फाेडली

पाच ताेळे साेन्यासह 35 हजाराची राेकड केली लंपास वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात रविवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीचे वास्तव समोर आले आहे. चोरट्यानी तब्बल सात बंद घरात घरफोडी केल्याचे समोर आले आहे. या चोरीत चोरट्यानी सुहास रावराणे यांच्या घरातून पाच तोळे…

तरंदळे-कुंदेवाडी येथील शिवाजी गवाणकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तरंदळे-कुंदेवाडी येथील रहिवासी शिवाजी सहदेव गवाणकर (वय 62) यांचे दि.24 नाेव्हेंबर राेजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दाेन मुलगे, मुलगी,सुन, नात असा परिवार आहे.कुंदेवाडी शिवसेना शाखाप्रमुख तसेच दशावतारी कलावंत सागर गवाणकर यांचे ते वडील हाेत.

error: Content is protected !!