कट्टा येथील आकाशकंदील व भेटकार्ड स्पर्धेचा निकाल जाहीर!

आकाश कंदिल स्पर्धेत गुरुनाथ ताम्हणकर, यशश्री ताम्हणकर, अदिती कांबळी, स्वरा कदम प्रथम

भेटकार्ड स्पर्धेतअक्षता सोनावडेकर,तेजस सकपाळ,देवयानी शिंदे, निधी वराडकर प्रथम

कट्टा येथील बॅ नाथ पै वाचनमंदिरचे आयोजन

मसूरे (प्रतिनीधी) : कट्टा येथील बॅ नाथ पै वाचन मंदिर च्या वतीने प्रा मधु दंडवते स्मृतिदिना निमित्त आयोजित आकाश कंदिल व भेटकार्ड बनवणे
स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला.१९५ स्पर्धकांचा सहभाग घेतला.

निकाल खालील प्रमाणे
आकाशकंदील स्पर्धा
खुला गट
प्रथम गुरुनाथ ताम्हणकर,
द्वितीय विराज वराडकर,
तृतीय अनुष्का चव्हाण,
संध्या ढोलम
आकाशकंदील ८ ते १० वी गट
प्रथम यशश्री ताम्हणकर,
द्वितीय तेजस सकपाळ,
रिया गावडे,तृतीय रोहीत कोरगावकर, कसक पेंडूरकर,लतिका चव्हाण.
आकाशकंदील इ ५ वी ते ७ वी
प्रथम अदिती कांबळी,
द्वितीय सानिका आंबेरकर, गीतांजली दळवी, तनिष आंबेरकर
वरद नाईक. तृतीय समृद्धी गोसावी,समिक्षा गावडे, शुभ्रा आंबेरकर ध्रुमिल चव्हाण,इश्वरी मेस्त्री.
आकाश कंदिल
१ली ते ४थी
प्रथम स्वरा कदम,
द्वितीय ऋषीकेश पेंडूरकर, शैलेश शंकरदास, हरिश्चंद्र सावंत.
तृतीय शर्वरी गावडे,
धनश्री निकम,
अवंतिका सावंत,पियुषा कुंभार,सोनाली अपराज
गिरीजा कदम.
भेटकार्ड खुला गट
प्रथम अक्षता मारुती सोनावडेकर,
द्वितीय साक्षी नाईक, सुषमा कदम,
तृतीय प्राची मेस्त्री
वैजयंती कदम
भेटकार्ड ८ वी ते १०वी
प्रथम तेजस सकपाळ,
द्वितीय यशश्री ताम्हणकर,
रिया गावडे,
तृतीय समर्थ भोगटे,
श्रावणी निकम,
आर्या गुराम,
भेटकार्ड ५ वी ते ७ वी
प्रथम देवयानी शिंदे,
द्वितीय पार्थ आयरे,
दिव्यांशु बावकर,
तृतीय आर्येश मेस्त्री
प्रांजल दळवी,
निधी गावडे,
गौरव मेस्त्री,
चैतन्य मेस्त्री,
भेटकार्ड १ली ते ४थी
प्रथम निधी वराडकर,
द्वितीय कार्तिकी लाड,
रिया आळवे,
तृतीय तन्वी सावंत,
विदिशा गावडे,
निमिषा गोसावी

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे आयोजित केला आहे. उपास्थित राहाण्याचे
आवाहन बॅ नाथ पै वाचन मंदिरचे अध्यक्ष विकास म्हाडगुत व कार्यवाहदीपक भोगटे, ग्रंथपाल सौ जांभवडेकर व व्यवस्थापक बाळकृष्ण गोंधळी यांनी केले आहे.

error: Content is protected !!