आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

उद्योजक पुरस्कार संदीप चौकेकर यांना तर ज्येष्ठ पत्रकार संजय माळवदे, उत्कृष्ट पत्रकार चंद्रशेखर देसाई, ग्रामीण पत्रकार पुरस्कार संतोष पाटणकर यांना जाहीर कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाचे सन 2025 – 26 चे पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये आचार्य…

सोमवार पर्यंत फोंडाघाट नदीतून जड वाहतूक बंद न झाल्यास, स्वतः लक्ष घालणार.– जि. प. सदस्य राजन चिके यांचा प्रशासनाला इशारा !

प्रशासन पादचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ, दुचाकीस्वार चिरडण्याची वाट पाहत आहे का ? ठेकेदार व तथाकथित स्थानिक नेते यांचा स्वार्थी हेतू स्पष्ट ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : सध्या ग्रामपंचायत जवळील उगवाई नदीवरील आणि सापळे हातोड्याचा व्हाळ, यावरील ब्रिटिशकालीन ब्रिज, रुंदीकरण व पुनर्बांधणीसाठी पाडण्यात…

शेजवलीत श्री निनादेवी मंदिरात रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त २६ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : शेजवली येथील श्री निनादेवी मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने २६ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निमित्त…

साळीस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम विकास अधिकारी विशाल वरवडेकर यांचा सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळीस्ते गावातील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विशाल रविकांत वरवडेकर यांना नुकताच तळकोकणचे अग्रणी न्यूज चॅनेल आपला सिंधुदुर्ग न्यूज चा आदर्श ग्राम विकास अधिकारी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साळीस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसेवक श्री. वरवडेकर यांचा ग्रामपंचायत कार्यालय येथे…

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार : ना. नितेश राणे

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सावंतवाडीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी सावंतवाडी (प्रतिनिधी) : चक्रीवादळामुळे गुरुवारी मध्यरात्री सावंतवाडी शहरात झालेल्या नुकसानीची राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रत्यक्ष नुकसानीच्या ठिकाणी भेट…

चौके हायस्कूलमध्ये “खेळ मातीतील” शिबिर संपन्न

चौके (प्रतिनिधी) : सध्याच्या जगात आधुनिकतेच्या नावाखाली बालपण हरवत चाललेल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवत जुन्या पारंपारिक मातीतल्या खेळांची ओळख करून देणारे दोन दिवसीय शिबिर मालवण तालुक्यातील भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके प्रशाले मध्ये पार पडले. या शिबिरामध्ये…

चौके हायस्कूलची खुशी जाधव एन. एम. एम. एस. परीक्षेत जिल्ह्यात ११वी

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी खुशी उत्तम जाधव हिने एन. एम. एम. एस. परीक्षेमध्ये नेत्र दीपक यश संपादन करीत शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. एन. एम. एम. एस. परीक्षेची गुणवत्ता यादी…

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा शनिवार दि. २५ एप्रिल व रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून, या दौऱ्यात विविध सामाजिक, राजकीय व पर्यटनस्थळांना भेटी देण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात…

वैभववाडीत मोफत आरोग्य शिबीराचा रूग्णांनी घेतला लाभ

वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई व ॲपल सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने शिबिराचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या संकल्पनेतून वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या प्रशालेत शिकणारे सर्व विद्यार्थी त्यांचे पालक व नातेवाईक तसेच वैभववाडी…

हरकुळ खुर्द येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सतीश सावंत यांच्या हस्ते दाखले वाटप

खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : दि. २५ माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार सन्माननीय नारायणरावजी राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसाचे तथा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ खुर्द येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम राबविण्यात…

error: Content is protected !!