आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुरंगवणे कुडाळकरवाडी येथे आमदार नितेश राणे यांचा उ.बा.ठा.सेनेला दणका

ग्रा.पं.सदस्या सारिका कुडाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कुरंगावणे गावामध्ये घेतला प्रवेश नितेश राणे आमदार होणे म्हणजे विकासाला उज्वल भवितव्य खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण विभगातील कुरंगवणे या गावात आमदार नितेश राणे यांनी उबाठा…

कणकवली तहसीलदार कार्यालयात १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान टपाली मतदानाची सुविधा

कणकवली (प्रतिनिधी) : मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांजकडील अधिसूचना क्र. ECI/PN/148/2024 दि. १५.१०.२०२४ मध्ये नमुद केलेप्रमाणे दि. १५.१०.२०२४ रोजी महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची अधिसुचना प्रसिध्द झालेली आहे. सदर अधिसुचनाप्रमाणे सार्वत्रिक विधानसभा निवडणुक दि. २०.११.२०२४ रोजी घेण्यात…

कणकवली मतदारसंघात परिवर्तन अटळ – सुषमा अंधारे

वैभववाडी येथील प्रचार सभेत महायुती सरकारचे काढले वाभाडे वैभववाडी (प्रतिनिधी) : कणकवली मतदार संघामध्ये परिवर्तन अटळ असून नितेश राणे यांच्याकडे कोणताही विकासाचा रोड मॅप नसल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरून ते धार्मिक तेढ निर्माण प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वुभूमीवर

कोकण विभागीय सहआयुक्त संजीव पलांडे यांची खारेपाटण हायस्कूल येथील मतदान केंद्राला सदिच्छा भेट खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय सहआयुक्त संजीव पलांडे यांनी नुकतीच गुरवार दि.१४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता…

एसटी अपघातातील फातिमा यांच्या मृत्यूनंतर नवाज खानी संतापले

मृत फातिमा च्या वारसांना नुकसानभरपाई द्या ; एसटी अधिकाऱ्यांना धरले धारेवर कणकवली (प्रतिनिधी) : बसस्थानकात उंबर्डे येथील फातिमा बोथरे या महिलेचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त समजताच अल्पसंख्याक नेते आणि कणकवली मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी आपल्या…

त्रिपुरारीनिमीत्त वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भक्तांनी घेतले स्वामींचे दर्शन

परगावाहून आलेल्या दिंडी व पालखी परिक्रमांचे महेश इंगळेंनी केले स्वागत मसूरे (प्रतिनिधी) : त्रिपुरारी पौर्णिमेस अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात अनन्य साधारण महत्व आहे. या निमित्त अनेक भाविक आज येथील वटवृक्ष निवासी स्वामीं चरणी नतमस्तक झाले. श्री वटवृक्ष…

निलेश राणे यांना एकतर्फी मतदान करणार..!

चिंदर सडेवाडी-गोसावीवाडी ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण महायुतीचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांना गावोगावी उत्स्फूर्त पाठीबां मिळत आहे. चिंदर सडेवाडी-गोसावीमठ येथे संपन्न झालेल्या बैठकीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, डॉ. निलेश राणे यांच्या माध्यमातून व भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर…

आचरा जि. प. मतदार संघातून निलेश राणे यांना साडेतीन हजाराचे मताधिक्य मिळून देणार- संतोष कोदे

आचरा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, डॉ. निलेश राणे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आचरा जिल्हा परिषद मतदार संघात विकासात्मक कामे केली जात आहेत. तसेच डॉ. निलेश राणे यांनी गेली चार वर्षे वैयक्तिक कामांनवर भर देऊन आचरा…

वारगांव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे स्वगृही भाजपमध्ये परतले, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

उबाठा मध्ये जाऊनही भ्रमनिरास, यामुळे परत भाजपात आ. नितेश राणे यांच्यामुळेच मूलभूत सुविधांचा विकास वारगाव चे राजकारण बदलणार खारेपाटण (प्रतिनिधी) : वारगांव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे व त्यांचे बंधू शैलेश कोकाटे भाजप पक्षात नुकतेच स्वगृही परतले आहेत. आमदार नितेश…

फणसे गावात भाजपाला हादरा

संदेश पारकर यांना पाठिंबा देत भाजपा कार्यकर्ते शिवसेनेत दाखल कणकवली (प्रतिनिधी) : फणसे गावातील थोटम वाडी मधील बीजेपीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी संदेश पारकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला प्रवेश. आपल्या आशीर्वादाने विजय होणार आहे आपल्याला 23 तारीख ला…

error: Content is protected !!