“महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ’ चा आमदार नितेश राणे यांना पाठिंबा”

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ च्या वतीने कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली व पाठिंबा जाहीर केला. आमदार नितेश राणे हे…








