महायुती चे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा आदिष्टी देवी मंदिर खांबाळे येथे शुभारंभ

वैभववाडी (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदार संघाचे महायुती चे अधिकृत उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ 14 नोव्हेंबर रोजी श्री देवीआदिष्टी मंदिर खांबाळे येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला,यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे,भाजपा कणकवली विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे,सुधीर नकाशे तसेच खांबाळे बूथप्रमूख महेश चव्हाण,व श्रीकृष्ण पवार उमेश पवार,लवू पवार,मंगेश कदम, ज्ञानेश्वर पवार,जगदीश पवार,जयेंद्र पवार,राजेंद्र साळुंखे,सुहास दळवी,संकेश पवार,अक्षय पवार,समीर पवार,मुकेश पवार,अनंत हिंदळेकर,बाळू पवार,प्रकाश पवार, गणेश पवार,अमोल चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!