आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आभाळमाया ग्रुपने जपली पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी

रायगड येथून बेपत्ता झालेल्या वृद्ध इसमास घडवली नातेवाईकांची भेट चौके (प्रतिनिधी) : रायगड , माणगांव तालुक्यातील साई गावातील सुभाष भीकु मोरे , वय वर्षे ६५ ही वृद्ध व्यक्ती पनवेल येथुन दि. २९ एप्रिल पासुन बेपत्ता झाली होती. दरम्यान मालवण तालुक्यातील…

वन्हा इंटरनॅशनल प्रा.लि.कंपनी चे व्यवस्थापक अविनाश शिरवलकर यांचे शैक्षणिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी :- सुशिल गोसावी यांचे गौरवोद्गार

कणकवली (प्रतिनिधी): गावाकडची ओढ आणि शाळेबद्दल असणारी आत्मीयता जपत कर्तव्यदक्ष भावनेतून पुर्ण प्राथमिक शाळा शिरवल नंबर १ च्या शैक्षणिक प्रगती साठी वन्हा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुंबई चे व्यवस्थापक अविनाश शिरवलकर यांनी विद्यार्थ्यांची आणि शाळेची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी वन्हा…

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा ताबा पुन्हा कणकवली पोलिसांकडे मिळण्याचा मार्ग मोकळा

आरोपींचा ताबा न देण्याचा कणकवली न्यायालयाचा आदेश जिल्हा न्यायालयाने केला रद्द अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): कणकवली एसटी स्टँड परिसरात चोरी करताना पकडलेल्या आरोपी साक्षी अरुण बंटू आणि सुनील संतोष तंचाई यांचा ताबा अन्य चोरीच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी – वेंगुर्ले चेअरमन पदी बाबली वायंगणकर यांची बिनविरोध निवड

आचरा(प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी, वेंगुर्ले च्या चेअरमन पदी बाबली वायंगणकर व व्हाईस चेअरमन पदी अंकीता आनंद बांदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. १९९४ मध्ये स्थापन झालेल्या भंडारी पतसंस्थेचे बाबली वायंगणकर हे १९ वे चेअरमन आहेत. १२ संचालक असलेल्या ह्या…

वैश्य समाज कणकवलीच्या वतीने दादा कुडतरकर यांचा भव्य सत्कार,मुख्य सल्लागार पदी नेमणूक

वैश्य समाज कणकवली तालुकाध्यक्षपदी महेंद्रकुमार मुरकर,सेक्रेटरी गुरुनाथ पावसकर कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका वैश्य समाज संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळते तालुकाध्यक्ष दादा कुडतरकर यांनी आपल्या कारकिर्दीत राबवलेल्या समाजोपयोगी विविध उपक्रमांबद्दल भव्य सत्कार करण्यात आला.दरम्यान पुढील 3 वर्षांसाठी नूतन तालुका कार्यकारिणी निवडण्यात…

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने किल्ले रामगडावर अवतरली शिवशाही…!

दुर्गवीर प्रतिष्ठान आणि रामगड ग्रामस्थ यांचा दीप-मशालोत्सवात सहभाग आचरा (प्रतिनिधी): भगव्या पताका, ढोलताशांचा गजर, रांगोळीचा सडा, माड आणि केळीच्या झाडांमुळे आलेला पारंपारिक साज, झेंडूच्या फुलांनी सजलेला गडाचा प्रत्येक तट-बुरुज, ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी जय शिवराय’ चा जयघोष, आबालवृद्ध…

तरंदळेत १४ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सव

भव्य जिल्हास्तरीय वैयक्तिक खुले रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी): दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा गावशाखा आदर्श बौद्ध विकास मंडळ तरंदळे यांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव दि…

तेंडोली ग्रा.प. सदस्य कौशल राऊळ यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन तेंडोली भोमवाडी येथील अनलादेवी मंदिराकडे पेव्हर ब्लॉक बसविणे या कामाचे झाले भूमिपूजन

खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुसबे, पोखरण,कसाल गावात विकास कामांचा धडाका

५१ लाख रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजने; ग्रामस्थांनी मानले आभार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुसबे, पोखरण, कसाल या गावातील ५१ लाख रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजने आज खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात…

शास्त्रीय गायन विभागात रत्नागिरीचा चैतन्य परब तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन मध्ये कु. वेदा राऊळ व कु. ममता प्रभू “राधाकृष्ण चषक २०२३” चे मानकरी

‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आजगांव येथे संपन्न झाला “राधाकृष्ण चषक २०२३” हा सांगितिक महोत्सव. सावंतवाडी (प्रतिनिधी) : आपल्या भारतीय संस्कृतीचा सांस्कृतिक ठेवा म्हणजे आपले अभिजात शास्त्रीय संगीत. आपल्या जिल्ह्यातही या शास्त्रीय…

error: Content is protected !!