आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कासार्डे हायस्कूलच्या वैदही राणे व वेदीका तेलीचे ‘राष्ट्रीय एन.एम.एम.एस.’ परीक्षेत सुयश

तळेरे (प्रतिनिधी): सन.2022-23 या शैक्षणिक वर्षात इ.८वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या एन. एम.एम.एस.परीक्षा शिष्यवृत्तीसाठी कु.वैदही मधुसूदन राणे व कु.वेदिका दीपक तेली या ‘कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेची उज्वल…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेची विद्यार्थिनी कु.तन्वी हर्णे हिचे NMMS परीक्षेत सुयश

कणकवली (प्रतिनिधी): माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकणारी कु.तन्वी प्रसाद हर्णे या विद्यार्थिनीने शै.वर्ष २०२२-२३ NMMS या परीक्षेमध्ये उत्तुंग असे यश संपादन केले आहे.तसेच तिची विशेष मागास प्रवर्गातून शिष्यवृत्ती साठी निवड झालेली आहे.कु.तन्वी हर्णे हिला प्रशालेचे विज्ञान शिक्षक कसालकर सर,…

माजी खा. निलेश राणेंच्या हस्ते कणकवलीतील एलईडी स्वागत कमान आणि बॉक्स क्रिक्रेट ,फुटबॉल स्टेडियम चे लोकार्पण

आमदार नितेश राणेंची असणार प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष समीर नलावडेंची संकल्पना कणकवली (प्रतिनिधी): कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली गडनदी जवळ श्रीधर नाईक उद्यानानजीक लावण्यात आलेल्या एलईडी स्वागत बोर्ड व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी साकारण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट…

कणकवली तालुका वैश्य समाज संघटनेची 30 एप्रिल रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

75 वर्ष वयावरील सभासदांचा होणार सत्कार कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका वैश्य समाज संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता विद्यामंदिर हायस्कुल कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेवेळी 75 वर्षे वयावरील सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी…

चाकरमान्यांच्या एकजुटीचा यल्गार

विनाशकारी रिफायनरी विरोधात जोरदार निदर्शने मुंबई (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी विरोधी तिव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. भारतीय लोकसत्ताक संघटना, भीम आर्मी, कुणबी समाजोन्नती संघ, कुणबी युवा आदी संघटनांच्या माध्यमातून कोकणातील चाकरमान्यांनी दादर पुर्वेला विनाशकारी रिफायनरी प्रकल्पा विरोधात जोरदार…

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ६ मे रोजी उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनामार्फत कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन केले आहे. हे शिबीर दिनांक ६ मे २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री ईच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय हॉल ओरोस फाटा…

कासार्डे शिक्षण संस्थेच्या स्थानिक व्यवस्था कार्याध्यक्षपदी संजय पाताडे यांची निवड

कासार्डे (प्रतिनिधी): कासार्डे विकास मंडळ मुंबई. संचलित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सिनियर कॉलेज कासार्डे कार्यरत आहे. कासार्डे विकास मंडळ मुंबई या संस्थेच्या स्थानिक व्यवस्था समिती कार्यकारीणीमध्येफेरबदल करण्यात आले असून, कासार्डे विकास मंडळ मुंबईच्या स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष…

सिंधुदुर्ग वैश्य समाज पतसंस्थेच्या देवगड शाखा कार्यालयाचे नूतन जागेत स्थलांतर

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेची देवगड शाखा 1999 मध्ये सुरू करण्यात आली. गेल्या काही वर्षात सिंधुदुर्गात पतसंस्थेने सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. संस्थेच्या प्रगतीचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे.येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात या पतसंस्थेच्या…

छोट्यानी अभ्यासले सुंदर हस्ताक्षराचे बारकावे!

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे आयोजन मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे सुट्टीची मजा शिबीराच्या दुसऱ्या दिवशी बाळकृष्ण नांदोसकर या शिक्षकांनी सुंदर हस्ताक्षर या विषयी मुलांना मार्गदर्शन केले.सुंदर हस्ताक्षर ही शिक्षणाची महत्वाची पायरी असून त्यातील बारकावे नीट…

महीला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने पुरुष सन्मान पुरस्काराचे वितरण

कणकवली तालूक्यात ऋषिकेश मोरजकर प्रथम जिल्हा पुरस्कार साठी कणकवली मधून तिघांची निवड कणकवली (प्रतिनिधी): महीला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने पुरुष सन्मान पुरस्काराचे वितरण नुकतेच आज कणकवली पंचायत समितीच्या प.पू.भालचंद्र सभागृह येथे संपन्न झाले आहे. या पुरस्कारामध्ये कणकवली तालूक्यात नांदगाव येथील…

error: Content is protected !!