आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली महाविद्यालयाच्या नम्रता गावकर, सुजाता हर्णे या विद्यार्थिनींचे क्रीडा स्पर्धेत उज्वल यश.

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या मैदानी क्रीडा स्पर्धेत कु. नम्रता गावकर हीला हॅपथ्याथलॉन या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर कु. सुजाता हरणे हिला कांस्यपदक. मुंबई विद्यापीठाच्या वरील लाईनच्या क्रीडांगणावर नुकत्याच पार पडलेल्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या वैयक्तिक मैदानी क्रीडा स्पर्धेत कणकवली…

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी सुरेंद्र लांबोरे व उपाध्यक्ष पदी शरद देसाई यांची बिनविरोध निवड

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या- सिंधुदुर्गनगरी या पतपेढीची अध्यक्ष निवड सभा पतपेढीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी अध्यासी अधिकारी एम.एस. धुमाळ मुख्य लिपीक अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,…

उबाठा या पक्षाने आपलं नाव बदलून कचरा पार्टी नाव ठेवावे

भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांची घणाघाती टीका दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करुन सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नाही १०० जागांवर सुद्धा उबाठाचे उमेदवार नाहीत राहुल गांधी उद्धव ठाकरेंचा फोनही घेत नाही कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा या पक्षाने…

कासार्डे विकास मंडळ, मुंबई तर्फे ज्यूदो पट्टू शुभम राठोडला ५,००० चे पारितोषिक जाहिर

तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे व महाराष्ट्र राज्य ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे बालेवाडी येथे दि.१८ ते २० ऑक्टोबर रोजी आयोजित राज्यस्तरिय शालेय ज्यूदो स्पर्धेत १९ वर्षाखालील ४०…

मतदारसंघातील जनता माझ्यासाठी निवडणूक लढतेय

विरोधकांच्या डिपॉझिट जप्तचे उत्तर जनता देईल – नितेश राणे नवाज खणी बद्दल म्हणाल तर संदेश पारकर ही माझ्याच जुन्या समर्थकांच्या चौकटीत कणकवली (प्रतिनिधी) : मागील 10 वर्षांत आमदार म्हणून विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या घराघरात मिसळून काम केले आहे. जनतेच्या घरातील सदस्य…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १४ पैकी ९ अर्ज वैध

छाननी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे ५ अर्ज अवैध सावंतवाडी (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या एकूण १४ उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया आज पार पडली. यापैकी ५ उमेदवारी अर्ज अवैध तर ९ उमेदवारी अर्ज वैध ठरले. येत्या…

कणकवलीतील विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांची दिवाळी

कणकवली (प्रतिनिधी) : दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबानी विद्यार्थीना दिवाळी शुभेच्छा म्हणून पारंपरिक उटणे वाटून शुभेच्छा दिल्या. आज विद्या मंदिर इंग्लिश मीडियम विद्यार्थीनी प्रत्यक्ष दिविजा वृद्धाश्रमात येउन आजी आजोबा सोबत दिवाळी साजरी केली. जवळ जवळ 50 विद्यार्थी आजी आजोबा साठी दिवाळीचा…

कणकवली विधानसभा मतदारसंघात आठही उमेदवारांचे अर्ज वैध

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात ८ उमेदवारानी दाखल केलेले ९ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात आता ८ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुक…

साईकृपा कन्स्ट्रक्शन A to Z बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सच्या विस्तारित वास्तूचा शानदार शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील उद्योजक राजू मानकर यांच्या साईकृपा कंट्रक्शन A टू z बिल्डिंग मटेरियल सप्लायर या सना कॉम्प्लेक्स मधील विस्तारित नूतन वास्तूचा शुभारंभ धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर माजी नगरसेवक तथा महापुरूष मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी यांच्या हस्ते करण्यात आला.गेली पंधराहून…

जळीत नौकेवर सापडले तांडेलाच्या मृतदेहाच्या हाडांचे अवशेष

अवशेषाची होणार कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीमकडून तपासणी देवगड (प्रतिनिधी) : देवगड कुणकेश्वर समुद्रात सुमारे १५ वावात मच्छिमारी करताना नौकेवरील खलाशी यांनी तांडेल याच्याशी झालेला किरकोळ वाद मनात ठेवून मच्छिमारी करतानाच तांडेलाच्या मानेवर सुरीने सपासप वार करून त्याचे शीर धडावेगळे करून…

error: Content is protected !!