आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगीवे येथे मासे भरलेला कंटेनर पलटी

वाहनचालक किरकोळ जखमी खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगीवे या गावात एका अवघड वळणावर आज पहाटे रत्नागिरी वरून आलेला केरळ च्या दिशेने जाणारा कंटेनर वाहनचालकाचा वाहना वरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कंटेनर…

कृषी समितीकडून १.८८ कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद कृषी विभागाच्या जिल्हा परिषद सेस मधून सन २०२६- २७ साठी सुधारित एक कोटी ८८ लाख ६८ हजारच्या अंदाजपत्रकास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली तर काही शेती विषयक योजना नव्याने तयार करण्याबाबत कृषी समिती सभेत निर्णय…

पशु रुग्णवाहिकेसाठी ५० लाखांचा निधी वर्ग; समितीचा ठराव

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कृषी व पशुसवर्धन विभागमार्फत खा. नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील ७५ युवा शेतकरी निवडून त्यांना कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजनांचा लाभ देऊन त्यांना नव उद्योजक निर्माण करण्याची योजना आज उपाध्यक्ष दादा साईल यांनी सभेत…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला इंधन व गॅस पुरवठ्याचा सखोल आढावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या सेल्स अधिकाऱ्यांसह MNGL कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यातील इंधन व गॅस पुरवठ्याची स्थिती सुरळीत ठेवण्याच्या…

लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रभारी मुख्याध्यापकास जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हयातील एका माध्यमिक विद्यालयात प्र. मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या हिंदुराव सदाशिव सुतार या शिक्षकाने क्रिडा प्रकार शिकविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजारांचा सशर्थ जामिन…

गंभीर मारहाण प्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : फिर्यादी युवराज तोडणकर व आरोपींपैकी सुजल केळुस्कर यांच्यात झालेल्या किरकोळ वादावरून तोडणकर याच्या वडिलाना गंभीर दुखापती केल्याप्रकरणी तसेच विचारणा करण्यास गेलेल्या युवराज व अन्य दोघांनाही मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सुजल संतोष केळुस्कर याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश व्ही.…

समाजकल्याण समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची अनुपस्थिती

समिती सदस्या सुमेधा पाताडे आक्रमक ओरोस (प्रतिनिधी) : समाजकल्याण समितीच्या पहिल्याच सभेला समाजकल्याण अधिकारी म्हणून कोणाचीच उपस्थिती नव्हती. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदभार देण्यात आला होता. परंतु त्याचवेळी कृषी समितीची सभा असल्याने त्यांनी फक्त सुरुवात करून देत कृषी समितीला निघून…

पोलिस पाटीलांचे जिल्ह्यांत लवकरच प्रशिक्षण आयोजित करू

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी अभाअंनिसला दिले आश्वासन अभाअंनिसचे जिल्हासंघटक विजय चौकेकर यांनी निवेदनाद्वारे केली होती मागणी अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करण्याची ग्वाही ओरोस (प्रतिनिधी) : राज्यात खरात आणि अन्य भोंदू बाबांचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत असताना आपल्या…

रामेश्वर वाचन मंदिर येथे जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शन उत्स्फूर्त प्रतिसाद…..!

आचरा (प्रतिनिधी) : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून रामेश्वर वाचन मंदिर आचरा येथे आयोजित पुस्तक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शासकीय अनुदान सन २०२५-२६ दुसऱ्या हफ्त्यातून खरेदी केलेल्या पुस्तकांचे ‘ग्रंथप्रदर्शन’ संस्थेच्या वाचन कक्षात आयोजित केले होते. सदरच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ‘अनामप्रेमी परिवार ‘…

सिंधू कन्येची जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिन खेळात चमकदार कामगिरी

सानवी कासले ची चायना येथील हॉंकॉंग येथे झेप सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : केवळ वयाच्या ११ वर्षांची असलेली सानवी नेहा निलेश कासले हिने जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिन या खेळात उल्लेखनीय कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले आहे. ७वी ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप आणि २री आशियाई ट्रॅम्पोलिन…

error: Content is protected !!