साळीस्ते ताम्हणकरवाडीतील अनेक ग्रामस्थांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

भारतीय जनता पार्टीत इनकमिंग वाढले कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून भारतीय जनता पार्टीत इनकमिंग वाढले आहे. तालुक्यातील साळीस्ते ताम्हणकरवाडी येथील हर्षदा ताम्हणकर ग्रा.प. सदस्य साळीस्ते, तेजल पवार ग्रा.प. सदस्य साळीस्ते, लक्ष्मी ताम्हणकर, समीर ताम्हणकर, जयश्री ताम्हणकर, संगीता ताम्हणकर,…








