येणाऱ्या अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त सर्व बुद्ध विहारांसाठी भारतीय संविधानाची प्रत भेट

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटना स्वीकृत करून त्याला या वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. येणाऱ्या अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त, 68 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे उपाध्यक्ष संतोष कदम व त्यांच्या पत्नी सुमन कदम…




