महाविकास आघाडीच्या वतीने उद्या “ढोल बजाओ,आरोग्य यंत्रणा सुधारो आंदोलन”

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ओरोस शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर होणार आंदोलन ओरोस (प्रतिनिधी) : “आला पेशंट की पाठवा गोव्याला” अशी काहीशी दुरावस्था सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजची झालेली आहे.कोणताही पेशंट आला की गोव्याला पाठविण्याच्या पलीकडे कोणतेही काम शासकीय मेडिकल कॉलेज…








