निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा

महाविकास आघाडी चे वैभववाडी तहसीलदार कार्यालय समोर उपोषण वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी उंबर्डे, खारेपाटण भुईबावडा व घाटात निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी. यासाठी महाविकास आघाडीकडून गुरुवारी तहसीलदार कार्यालय वैभववाडी समोर उपोषण सुरु करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी विनायक…








