नांदगाव पंचक्रोशीतील दुसऱ्या नवीन शाखेचे उद्या उद्घाटन होणार

नांदगाव पंचक्रोशीतील सर्व शिवसैनिकांत उत्साह नांदगाव (प्रतिनिधी) : असलदे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन शाखेचे उद्घाटन उद्या दि.11 ऑक्टोबर राेजी सकाळी 10 वाजता हाेणार आहे. हि शाखा देवगड निपाणी रोडवरील साई सर्विसिंग सेंटरच्या बाजूला आहे. या शाखेच्या उद्घाटनासाठी…








