आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली, हिंदी सन्मान प्रतिज्ञा

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने “हिंदी पखवाडा” अंतर्गत हिंदी कविता वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रभाषा हिंदी भाषेच्या प्रचारार्थ ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत हिंदी विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .या कार्यक्रमाचे…

सिंधुदुर्गातील घराणेशाही संपविणारा ठाकरे शिवसेनेचा तो उमेदवार कोण ?

जिल्ह्यात त्या बॅनर ची एकच चर्चा कणकवली (प्रतिनिधी) : तो येतोय…सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी.. कणकवली विधानसभा ..अशा आशयाचा आणि खाली मशाल चिन्हासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उल्लेख असलेला बॅनर कणकवली शहरात रातोरात झळकला. हा बॅनर देवगड वैभववाडी तालुक्यातही झळकल्याची…

आ. नितेश राणेंच्या उपस्थितीतील बापार्डे गावातील शिवसैनिकांचा तो पक्षप्रवेश फसवा

संतोष नाईकधुरेंसह सर्व सहकारी भाजपाचेच कार्यकर्ते स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश दाखवून आमदारांना खुश करण्याचा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, बापार्डे सरपंच संजय लाड यांचा हास्यास्पद प्रयत्न देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील बापार्डे गावातील माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांचा आमदार नितेश…

असलदे ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वि जयंती कणकवली तालुक्यतील असलदे ग्रामपंचायत येथे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच चंद्रकांत डांबरे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांचा फोटोला पुष्पहार घालण्यात आला आणि मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी…

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशन रोडवरील स्कल्पचर सुशोभीकरण चे लोकार्पण

कणकवली (प्रतिनिधी) : शहराच्या सौंदर्यकरणात दिवसेंदिवस भर पडत असतानाच आता कणकवली रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या नरडवे रोडच्या सुशोभीकरणात देखील आता भर पडली आहे. कणकवली नगरपंचायतमध्ये सत्ता काळात आमदार नितेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यातून प्रस्तावित केलेले स्कल्पचर बसविण्याचे काम अखेर पूर्ण…

चिंदर ग्रामपंचायत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

आचरा (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 वी जयंती आणि ज्यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा देऊन जवानांना आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला असे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची 120 वी जयंती मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या…

श्री गणेश माँटेसरी प्ले स्कूल तर्फे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

थोर- स्त्री पुरुष वेशभूषा -घोषवाक्य पाठांतर कार्यक्रम संपन्न कणकवली शहरातील अनेक स्कूलचा सहभाग कणकवली (प्रतिनिधी) : ट्विंकल स्टार प्ले स्कूल (शिवाजी नगर),कामगार कल्याण, मॉडर्न प्ले स्कूल स्कूल,(रेल्वे स्टेशन) श्री गणेश मॉटेसरी प्ले स्कूल व. शिक्षक वृंद व पालक वर्ग यांच्या…

स्मार्ट ग्राम स्पर्धेत कुडाळ तालुक्यात तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत प्रथम

गावाने केला फटाके फाेडून जल्लाेष साजरा कुडाळ (प्रतिनिधी) : आर.आर.पाटील (स्मार्ट ग्राम) सुंदर गाव स्पर्धेत कुडाळ तालुक्यात तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत प्रथम आली आहे. स्मार्ट ग्राम स्पर्धेमध्ये तालूक्यात तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतीने 1 नंबर पटकावित 10 लाख रु चे बक्षीस प्राप्त केले आहे.गावाला मानाचा…

गोवळ धनगरवाडी येथील उबाठाचे कार्यकर्ते भाजपामध्ये

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजप पक्षांमध्ये प्रवेश देवगड मध्ये उबाठा सेना नामशेष होण्याच्या मार्गावर देवगड (प्रतिनिधी) : देवगड मधील गोवळ धनगरवाडी येथील उबाठा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उबाठा…

कुंडेदेव युवा प्रतिष्ठान तर्फे नवरात्री उत्सवाचे आयाेजन

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावातील कुंदेवाडी येथील कुंडेदेव युवा प्रतिष्ठानच्यावतीने गुरुवार 3 ऑक्टोबर ते शनिवार 11 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सवाचे आयोजन येथील सागर गवाणकर यांच्या घराजवळील पटांगणावर करण्यात आले आहे.नवरात्री उत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे.यानिमत्त रोज सायंकाळी मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम, स्थानिक…

error: Content is protected !!