आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याचा जामीन अर्ज फेटाळला

सरकारी वकील गजानन तोडकरी आणि रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज…

कोळोशी ग्रा.पं.कडून स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त महिलांना कापडी पिशवी निर्मिती प्रशिक्षण

गावातील 30 महिलांना मिळाला लाभ कणकवली (प्रतिनिधी) : स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचे निमित्त साधून ग्रामपंचायत कोळोशीच्या 15 वित्त आयोगच्या निधीमधून गावातील महिलांसाठी कापडी पिशव्या बनवणे याचे प्रशिक्षण कोकण कला व शिक्षण विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्या मदतीने नुकतेच आयोजित करण्यात आले…

वन्यप्राणी हे निसर्गसाखळी चे घटक – वनपाल कुसुम कांबळे

भिरवंडे वनपरिमंडळाच्या वतीने वन्यजीव सप्ताह साजरा कणकवली (प्रतिनिधी) : वन्यजीव हे निसर्गसाखळी चे महत्वाचे घटक आहेत. वन्यप्राणी हे मानवाचे शत्रू नसून मित्र आहेत. वन्यजीव आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष होऊ नये यासाठी घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन कणकवली तालुक्यातील भिरवंडे वनपरिमंडळ च्या…

रोहन खेडेकर नगरसेवक अपात्रतेवर विभागीय आयुक्तांकडून शिक्कामोर्तब

देवगड नगरपंचायत सीईओना खेडेकरच्या अपात्रता अंमलबजावणी करण्याचे नगरपालिका प्रशासन सहाय्यक आयुक्तांचे आदेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांना अवैध बांधकाम केल्याप्रकरणी नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा निर्णय सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला होता. 30 सप्टेंबर रोजी कोकण…

सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी ; सुरक्षा रक्षकांनी केला जल्लोष

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सुरक्षा रक्षक विविध शासकीय आस्थापनांन मध्ये कार्यरत सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी मिळाल्या नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील सुरक्षा रक्षकांनी एकमेकांना मिठाई भरून केला आनंद व्यक्त कामगार मंत्री सुभाष खाडे यांनी सोमवार दिनांक 30/ ० 9 /…

नितेश राणेंचे हिंदुत्व बेगडी ; अतुल रावराणेंचा घणाघात

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फोडा म्हणणाऱ्या अमित शहांचा भाजपा कार्यकर्त्यांवर विश्वास नाही कणकवली (प्रतिनिधी) : सत्तेत असताना मागील अडीच वर्षे महाराष्ट्रातील जनतेला फसवलेत म्हणून तुम्हाला आता ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि भाजपला जोडा असा आदेश भाजपा नेते…

मसुरे विठ्ठल मंदिर हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे मर्डेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर येथील हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात झाली. गेले आठ दिवस मंदिर परिसर हरिनामात रंगून गेला होता. ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला’ असा जयघोष आणि मंदिर परिसरात केलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई…

स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान अंतर्गत वैभववाडीत वृक्षारोपण व शहर स्वच्छता

नगरपंचायत वाभवे -वैभववाडी यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे -वैभववाडी नगरपंचायत आयोजित स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान अंतर्गत नगरपंचायत वाभवे -वैभववाडी यांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने गणेश घाट येथे वृक्षारोपण करण्यात आले शिवाय…

मसुरेतील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील दूखंडे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे मागवणे येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील सिताराम दूखंडे वय ४४ वर्ष याचे नुकतेच मुंबई येथे आकस्मिक निधन झाले. सुनील याच्या निधनाने मसुरे परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे. सुनील दूखंडे याचे सिंधुदुर्गच्या टेनिस क्रिकेटमध्ये मोठे…

कोल्हापूर डी आर कन्स्ट्रक्शन आणि नाईक कुटुंब यांचे नाते काय हे सुद्धा जाहीर करा – संतोष पुजारे, जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा सिंधुदुर्ग

कणकवली (प्रतिनिधी) : ज्यांनी वडिलोपार्जित ठेकेदारी काका विजय नाईक, मुरलीधर नाईक ,भाऊ वैभव नाईक, सतीश नाईक, अनिल नाईक आणि स्वतः छोटा नाईक ठेकेदार असे असताना आणि ज्यांची हयात ठेकेदारी मिळवण्यात आणि भ्रष्टाचारात घर भरण्यात गेली त्या नाईक कुटुंबांनी ठेकेदारी या…

error: Content is protected !!