युवासेना आयोजित गणेश सजावट रील्स स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

कणकवली विधानसभेतून 130 स्पर्धक झाले होते सहभागी विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांच्या झाले बक्षीस वितरण कणकवली (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून कणकवली – देवगड – वैभववाडी मतदारसंघात घरगुती गणेश सजावट…







