जेष्ठ नागरिक प्रश्नांवर प्रशासनाकडून 3 वर्षांत एकही सभा नाही

1 ऑक्टोबर या जेष्ठ नागरिक दिनी जेष्ठ नागरिक सेवा संघ दादा कुडतरकर यांनी व्यक्त केली खंत

कणकवली (प्रतिनिधी) : 1 ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरिक दिन जेष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्याना रुध्दापकाल चांगल्या तरहेने घालविता यावा, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे,शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितित राहावे म्हणून राज्याचे सर्वसमावेशक जेष्ट नागरिकाचे धोरनाबाबत दि 30,9,2013 रोजी मंत्री मंड़लाचे सभेमध्ये निर्णय घेऊन मान्यता दिलेली आहे अन शासन निर्णय क्रमांक जेष्ठना प्र क्र 71,समासु 9 जुलाई 2018 निर्गमित केला आहे.

उपरोक्त सन्दर्भिय शासन निर्णया द्वारे महाराष्ट्र शासनाने 60 वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ट नागरिकानसाठी शासनाच्या विविध 20 विभागना काहि योजना राबविनेचे तसेच जेष्ट नागरिकांचे खालील दिवस साजरे करनेचे निर्देश दिले आहेत

1) 15 जून रोजी जेष्ट नागरिक छल प्रतिबंध जागृति दिवस
2) 21 सप्टेंबर रोजी जागतिक स्मृतिभ्रंश दिवस
3) 1 ऑक्टोबर रोजी जागतिक जेष्ट नागरिक दिवस
परंतु कोणत्याही विभागाकडुन खास करून समाजकल्याण, महसूल, पुलिस, आरोग्य खात्याकदुन जेष्ट नागरिक साठि काहि उपक्रम राबविनेबाबत प्रयत्न दिसून येत नाहीत, समाजकल्याण विभाग सिंधुदुर्ग अन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यानी क्र सअसक सिंधु 2032 दि 6,2,2020 अनवये 2 सदस्य जेष्ट नागरिक समिति नेमलि आहे परंतु गत 3 वर्षात एकही सभा घेतलेली नाही यावर सत्तारूढ़ राजकीय प्रतिनिधि यानिहि दुर्लBक्ष केलेचे दिसते,त्यामुळे जेष्ट नागरिकां कडून नाराज़ी व्यक्त होत असून शासन निर्णयाचा जेष्ट नागरिकांना काय उपयोग असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

सीताराम उर्फ दादा कुडतरकर, मा जिल्हाध्यक्ष जेष्ट नागरिक सेवा संघ,सिंधुदुर्ग मु कणकवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!