“त्या ” महिलेला विरोधी पक्षातून चिथावणी ; पोलीस कारवाईची नगराध्यक्ष माईणकर यांची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडीत स्टॉलवर कारवाई करताना सौ. अंजली शिवगण या महिलेने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तो प्रकार गंभीर आहे. परंतु हा प्रकार त्या महिलेला काही विरोधी पक्षाच्या मंडळींनी करण्यास भाग पाडला आहे. त्यामुळेच या महिलेने टोकाचे…








