बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेल्या कणकवलीत महामानवाची जयंती साजरी करण्याचा आनंद मोठा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

कणकवली बुद्धविहार येथे धोडमिसे यांचे बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : भारताचे संविधान लिहून देशाची लोकशाही मजबूत करण्याचे अद्भुत कार्य घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता समतावादी तत्वांच्या आधारे आधुनिक भारत घडविण्यासाठी बाबासाहेबांनी आपले…








