आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कलमठ ग्रामपंचायतचा समर कॅम्प

बालस्नेही गाव संकल्पांतर्गत उपक्रम समर कॅम्प आयोजन करणारी कलमठ ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ ग्रामपंचायतीच्यावतीने दिनांक २६ व २७ एप्रिल रोजी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून २ दिवस चालणाऱ्या या कॅम्पमध्ये अनेक उपक्रम आणि हस्तकला मार्गदर्शन…

कणकवलीत २८ एप्रिल पासून कीर्तन महोत्सव…!

कणकवली (प्रतिनिधी) : संस्कृती संवर्धन मंच कणकवली यांच्यावतीने येथील कणकवली कॉलेजच्या पटांगणावर २८ ते ३० एप्रिलदरम्यान सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत कीर्तनमहोत्सव आयोजित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर कीर्तनकार ह. भ. प. चारूदत्त आफळे व्याख्यानरूपी कीर्तन सांगणार…

तळेरे विद्यालय परिसरातील झाडावरती “पक्षांसाठी दानापाण्याची” सोय

विद्यार्थ्यांची पक्षी व निसर्गाविषयी सामाजिक बांधिलकी तळेरे (प्रतिनिधी): ऐन उन्हाळ्यात पक्षांचे पिण्याच्या पाण्या अभावी होणारे हाल आणि गैरसोय लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांनी झाडांना जागोजागी करवंट्यामध्ये पाणी आणि खाद्याची सोय उपलब्ध केली आहे.वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे आणि निसर्ग मित्र परिवाराच्या…

तुळस गावात जल जीवन मिशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांत प्रचंड भ्रष्टाचार

योग्य ती कारवाई न केल्यास ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा ओरोस (प्रतिनिधी): वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावात जल जीवन मिशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांत प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. अन्यथा कुटुंबासह १ मे रोजी ग्रामस्थ उपोषण…

नगराध्यक्ष नलावडें कडून सुदर्शन मित्रमंडळाला जर्सी प्रदान

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील तेली आळी हर्णे आळी येथील सुदर्शन मित्रमंडळाला नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून मोफत जर्सी प्रदान करण्यात आल्या. यावेळी सुदर्शन मित्रमंडळाचे मिथिलेश उर्फ सोनू भांडारी, बाळा डीचोलकर, प्रसाद आरोलकर, यश हर्णे, मिथुन ठाणेकर, सिद्धेश वालावलकर, चेतन फोंडेकर, गणेश…

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परिक्षेत कोल्हापूर विभागात यशश्री गुरुनाथ ताम्हणकर हिने पटकावले सुवर्णपदक

यशश्री केंद्रशाळा मसुरे नं.१ ची इयत्ता सहावीची विद्यार्थीनी चौके (प्रतिनिधी): केंद्रशाळा मसुरे नं.१ ची इयत्ता सहावी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी यशश्री गुरूनाथ ताम्हणकर हिने डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेमध्ये कोल्हापूर विभागातुन सुवर्ण पदक पटकावले. यशश्री ताम्हणकर हिला नुकतेच डॉ.…

शिरवल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात २० एप्रिल पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह

८व्या वर्धापन दिनानिमित्त २० ते २७ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिरवल, टेंबवाडी, येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि. २०एप्रिल २०२३ ते गुरुवार, दि. २७ एप्रिल २०२३ या कालावधीत…

खारेपाटण येथे उन्हाळी नृत्य शिबिर वर्गाचा शुभारंभ

नृत्य कला व्यक्तीला चिरंतन आनंदी ठेवत असते-सॅड्रिक डिसोजा खारेपाटण (प्रतिनिधी): “विविध कला ह्या माणसाच्या व्यक्तिमत्व विकास वाढीसाठी मदत करत असतात.परंतु नृत्य कला ही व्यक्तीला संपूर्ण जीवनात चिरंतन आनंदी ठेवत असते.” असे भावपूर्ण उद् गार प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सॅड्रिक डिसोजा यांनी…

आ.नितेश राणे ठरले बाजीगर ; देवगड नगरपंचायत मध्ये अखेर भाजपाची सत्ता

नाट्यमय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिताली सावंत यांचे भाजपला समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत सत्ताधारी ठाकरे सेनेला दिली सोडचिट्ठी सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण): अखेर देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी सत्ताधारी ठाकरे…

भाजीविक्रेते वाद; नगराध्यक्षानी बोलावली तातडीची बैठक

जागेच्या भांडणात फळविक्रेत्याला उचलून रस्त्यावर आपटले ; महिलेलाही मारहाण अनधिकृत जागेत स्वतःची मालकी असल्याचा विक्रेत्यांचा आव स्थानिक आणि परप्रांतीय वाद उफळण्याचीही शक्यता कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पटवर्धन चौकातील उड्डाणपुलाखालील भाजी विक्रेत्यांमध्ये जागेवरून झालेल्या वादात फळविक्रेत्याला भाजी विक्रेत्याने अक्षरशः उचलून रस्त्यावर…

error: Content is protected !!