लोरे नं १ ग्रामपंचायत येथे कृषी कन्यांनी घेतला इन्फार्मेशन कार्नर

वैभववाडी (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय, सांगुळवाडी येथील विद्यार्थ्यांनी लोरे नं १ येथे ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन सरपंच अजय रावराणे यांच्या…







