आचरा (विवेक परब) : मालवण तालुक्यातील आचरा पिरावाडी येथे दक्षिणवाडाच्या वतीने हनुमान जन्मोत्सव 21 ते 23 एप्रिल या कालावाधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. रविवार 21 एप्रिल रोजी सकाळी 5 वा. श्री हनुमान मुर्तीवर अभिषेक, सकाळी 9.30 वा. सभामंडपाचे उद्घाटन, सकाळी 10 वा. श्री कृष्ण मंदिर (दक्षिणवाडा) येथे श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तिर्थप्रसाद, सकाळी 10.45 वा. शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा (आचरा मर्यादित), दुपारी 12.30 वा. महाप्रसाद, रात्री 9 वा. श्री हनुमान जयंती शताब्दी सोहळा उद्घाटन- उद्घाटक – मा. सौ. मधुमती एम. निकम सह धर्मादाय आयुक्त ओरोस सिंधुदुर्ग,सचिन वि. कुबल अध्यक्ष ग्रामस्थ सभा मुंबई, प्रमुख्य उपस्थिती मिलींद मिराशी (अध्यक्ष इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरे, सुनिल ल. जाधव (पोलीस उपनिरिक्षक आचरा), ऍड अक्षय शशिकांत सामंत BLS, LLB, LLM, अशोक चं. सारंग (C.A.), नारायण वि. कुबल (अध्यक्ष, ग्रा.मं. पिरावाडी), अशोक कांबळी (अध्यक्ष ज्येष्ठ नागरीक संघ आचरा), प्रमोद वि. कोळंबकर (चेअरमन रा.वि. पिरावाडी, रणजीत बुगडे (मुख्या. रा. विद्यामंदिर आचरे-पिरावाडी), सुभाष तु. धुरी, मा. दिनानाथ म. धुरी (अध्यक्ष त.स.द.), रात्री 9.30 वा.ते 10.30वा. श्री हनुमान जयंती शताब्दी महोत्सव, स्मरणिका प्रकाशन, वार्षिक पारितोषिक आणि शिष्यवृत्ती वितरण, मान्यवरांचा सत्कार व मान्यवरांचे शुभेच्छा संदेश, स्थानिक व मुंबईकरांकडून करमणुकीचे कार्यक्रम.
सोमवार दि. 22 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 10 वा. शालेय मुलांसाठी मनोरंजक खेळांच्या स्पर्धा, सकाळी 10 ते 11.30वा. दत्ताराम भाऊ कोयंडे शाळागृहातील मुलांचा गुणगौरव समारंभ, प्रमुख उपस्थिती प्रकाश पेडणेकर (मुख्या. वायंगणी हायस्कूल), सुरेश ठाकूर (अध्यक्ष, को. म.सा.परिषद), नित्यानंद तळवडकर (अध्यक्ष, शालेय समिती हु.द.भा. कोयंडे विद्यामंदिर), सुभाष नाटेकर (मुख्याध्यापक, शालेय समिती हु.द. भा. कोयंडे विद्यामंदिर) मुरलीधर सु. कोळंबकर (उपाध्यक्ष, त.स.द.). सायं.3 ते 6 वा. महिलांसाठी स्पर्धा, सायं.7 वा. श्रीं ची आरती व भव्य पालखी मिरवणूक, रात्री 10 वा. सत्कार सोहळा, रात्री 10.30 वा. – संस्कृति कला संवर्धन मुंबई प्रस्तुत नृत्य आणि अभिनयाचा कलाविष्कार कलारंग यांचा करमणुकीचा कार्यक्रम.
मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 6 वा. पोथी वाचन सकाळी 6.18 वा. श्री हनुमान जन्म, आरती व तिर्थ प्रसाद, सकाळी 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तिर्थप्रसाद दुपारी 12.30 वा. महाप्रसाद, सायं. 4 वा. महिलांचा हळदीकुंकू समारंभ, रात्री 9वा. श्री हनुमान जयंती शताब्दी महोत्सव सोहळा सांगता समारंभ, प्रमुख उपस्थिती – अध्यक्ष चंद्रकांत ग. कुबल (सेवानिवृत्त लेखा परिक्षक), शरद दि. धुरी (अध्यक्ष, ग्रामस्थ सभा मधला वाडा पिरावाडी), अनिल करंजे (अध्यक्ष, राधाकृष्ण देवस्थान, कृष्णनगर), दिनकर वि. कुबल (अध्यक्ष, श्री विठ्ठल समाज वि.मं. उत्तरवाडा), प्रकाश गो. तोडणकर (अध्यक्ष का. आ.नि. समिती मुंबई), गणेश हरिश्चंद्र मित्र, दीनानाथ मं. धुरी (अध्यक्ष त.स.द.), रात्री 9.30वा. विशेष सत्कार मूर्ती श्री. राजयोग धुरी, कु.प्रिती वि. कुबल, रात्री. 10 वा. डबलबारी भजन, बुवा- श्री. विनोद चव्हाण × बुवा श्री. विजय (गुंडू) सावंत लिंगेश्वर प्रासादिक भजन न मंडळ, कुडाळ (भरणी) हनुमान प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ (वर्दे) या कार्यक्रमासाठी विशेष आर्थिक सहाय्य आशिब मुजावर, बशिर मुजावर यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश गोपाळ तोडणकर, अध्यक्ष तरुण संघ दक्षिण वाडा, आचरा-पिरावाडी,
दिनानाथ महादेव धुरी, अध्यक्ष कार्यक्रम आयोजन तथा निधी उभारणा समिती मुंबई व आचरा-पिरावाडी दक्षिणवाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मालवण तालुक्यातील आचरा पिरावाडी येथे दक्षिणवाडाच्या वतीने हनुमान जन्मोत्सव 21 ते 23 एप्रिल या कालावाधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
रविवार 21 एप्रिल रोजी सकाळी 5 वा. श्री हनुमान मुर्तीवर अभिषेक, सकाळी 9.30 वा. सभामंडपाचे उद्घाटन, सकाळी 10 वा. श्री कृष्ण मंदिर (दक्षिणवाडा) येथे श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तिर्थप्रसाद, सकाळी 10.45 वा. शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा (आचरा मर्यादित), दुपारी 12.30 वा. महाप्रसाद, रात्री 9 वा. श्री हनुमान जयंती शताब्दी सोहळा उद्घाटन- उद्घाटक – मा. सौ. मधुमती एम. निकम सह धर्मादाय आयुक्त ओरोस सिंधुदुर्ग, सचिन वि. कुबल अध्यक्ष ग्रामस्थ सभा मुंबई, प्रमुख्य उपस्थिती मिलींद मिराशी (अध्यक्ष इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरे, सुनिल ल. जाधव (पोलीस उपनिरिक्षक आचरा), ऍड अक्षय शशिकांत सामंत BLS, LLB, LLM, अशोक चं. सारंग (C.A.), नारायण वि. कुबल (अध्यक्ष, ग्रा.मं. पिरावाडी), अशोक कांबळी (अध्यक्ष ज्येष्ठ नागरीक संघ आचरा), प्रमोद वि. कोळंबकर (चेअरमन रा.वि. पिरावाडी, रणजीत बुगडे (मुख्या. रा. विद्यामंदिर आचरे-पिरावाडी), सुभाष तु. धुरी, मा. दिनानाथ म. धुरी (अध्यक्ष त.स.द.), रात्री 9.30 वा.ते 10.30वा. श्री हनुमान जयंती शताब्दी महोत्सव, स्मरणिका प्रकाशन, वार्षिक पारितोषिक आणि शिष्यवृत्ती वितरण, मान्यवरांचा सत्कार व मान्यवरांचे शुभेच्छा संदेश, स्थानिक व मुंबईकरांकडून करमणुकीचे कार्यक्रम.
सोमवार दि. 22 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 10 वा. शालेय मुलांसाठी मनोरंजक खेळांच्या स्पर्धा, सकाळी 10 ते 11.30वा. दत्ताराम भाऊ कोयंडे शाळागृहातील मुलांचा गुणगौरव समारंभ, प्रमुख उपस्थिती प्रकाश पेडणेकर (मुख्या. वायंगणी हायस्कूल), सुरेश ठाकूर (अध्यक्ष, को. म.सा.परिषद), नित्यानंद तळवडकर (अध्यक्ष, शालेय समिती हु.द.भा. कोयंडे विद्यामंदिर), सुभाष नाटेकर (मुख्याध्यापक, शालेय समिती हु.द. भा. कोयंडे विद्यामंदिर) मुरलीधर सु. कोळंबकर (उपाध्यक्ष, त.स.द.). सायं.3 ते 6 वा. महिलांसाठी स्पर्धा, सायं.7 वा. श्रीं ची आरती व भव्य पालखी मिरवणूक, रात्री 10 वा. सत्कार सोहळा, रात्री 10.30 वा. – संस्कृति कला संवर्धन मुंबई प्रस्तुत नृत्य आणि अभिनयाचा कलाविष्कार कलारंग यांचा करमणुकीचा कार्यक्रम.
मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 6 वा. पोथी वाचन सकाळी 6.18 वा. श्री हनुमान जन्म, आरती व तिर्थ प्रसाद, सकाळी 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तिर्थप्रसाद दुपारी 12.30 वा. महाप्रसाद, सायं. 4 वा. महिलांचा हळदीकुंकू समारंभ, रात्री 9वा. श्री हनुमान जयंती शताब्दी महोत्सव सोहळा सांगता समारंभ, प्रमुख उपस्थिती – अध्यक्ष चंद्रकांत ग. कुबल (सेवानिवृत्त लेखा परिक्षक), शरद दि. धुरी (अध्यक्ष, ग्रामस्थ सभा मधला वाडा पिरावाडी), अनिल करंजे (अध्यक्ष, राधाकृष्ण देवस्थान, कृष्णनगर), दिनकर वि. कुबल (अध्यक्ष, श्री विठ्ठल समाज वि.मं. उत्तरवाडा), प्रकाश गो. तोडणकर (अध्यक्ष का. आ.नि. समिती मुंबई), गणेश हरिश्चंद्र मित्र, दीनानाथ मं. धुरी (अध्यक्ष त.स.द.), रात्री 9.30वा. विशेष सत्कार मूर्ती श्री. राजयोग धुरी, कु.प्रिती वि. कुबल, रात्री. 10 वा. डबलबारी भजन, बुवा- श्री. विनोद चव्हाण × बुवा श्री. विजय (गुंडू) सावंत लिंगेश्वर प्रासादिक भजन न मंडळ, कुडाळ (भरणी) हनुमान प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ (वर्दे) या कार्यक्रमासाठी विशेष आर्थिक सहाय्य आशिब मुजावर, बशिर मुजावर यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश गोपाळ तोडणकर, अध्यक्ष श्री. तरुण संघ दक्षिण वाडा, आचरा-पिरावाडी,
दिनानाथ महादेव धुरी, अध्यक्ष कार्यक्रम आयोजन तथा निधी उभारणा समिती मुंबई व आचरा-पिरावाडी दक्षिणवाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.