आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड!

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व गुहागर येथील जि प शाळा झोंबडी नंबर १ या प्रशालेचे तंत्रस्नेही शिक्षक सतिश पांडुरंग मुणगेकर यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर झाली आहे. पर्यावरण संरक्षण,…

विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबरच कला शेत्राकडे वळावे ; सॅड्रिक डिसोजा

खारेपाटण केंद्र शाळेत सदिच्छा भेट खारेपाटण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्याच्या एकंदरीत सर्वांगीण विकासात शालेय शिक्षणा बरोबरच नृत्यकला देखील महत्वाची असून कला शेतत्राकडे देखील वळावे.असे भावपूर्ण उदगार झी मराठी टी व्ही वरील “एकापेक्षा एक ” डान्स पर्वातील अंतिम विजेते आणि प्रसिद्ध डान्स…

कुडाळ तालुक्यात महसुल विभागाच्या वरदहस्ताने माती माफियांचे रॅकेट सक्रिय

बेसुमार अवैध उत्खननाने डोंगरच्या डोंगर उध्वस्त; जैव विविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान आर्थिक हितसंबंधांमुळेच महसूल विभाग डोळे झाकून.. मनसेचा गंभीर आरोप कुडाळ (प्रतिनिधी) : सद्यस्थित कुडाळ तालुक्यातील हायवेलगतच्या बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या माती उत्खननाचे प्रकार चालू असून डोंगरच्या डोंगर उध्वस्त…

देवगड – बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव!

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील बांदेवाडी श्री हनुमान मंदिर येथे ८६ वर्षाची परंपरा जोपासत बांदकर पार्टी व गावघर तर्फे ०६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त ०५ एप्रिल रोजी रात्री १०:०० पासून स्थानिक भजन(जागर) ०६ एप्रिल…

अंशदायी पेन्शन योजनेची रक्कम एन्. पी.एस्. मध्ये अखेर वर्ग

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश ओरोस (प्रतिनिधी) : अंशदायी पेन्शन योजनेची रक्कम एन्. पी.एस्. मध्ये अखेर वर्ग करण्यासाठी प्राथमिक शिक्षक भारतीने गेली एक वर्ष केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंशदायी पेन्शन योजनेतील शिक्षकांच्या हिशोब तक्त्यातील…

तहसीलदार आर जे.पवार यांच्या हस्ते कळसुली इंग्लिश स्कूल नूतन इमारतीचे भूमिपूजन

कणकवली (प्रतिनिधी) : रामनवमीच्या शुभमुहूर्तावर कळसुली शिक्षण संघ, मुंबई संचालित कळसुली इंग्लिश स्कूलच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन कणकवली तहसीलदार आर.जे. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मंडळ अधिकारी दिलीप पाटील, सहाय्यक संचालक नगर विकास विद्याधर तुकाराम देसाई,पी.एस.आय.बापू खरात,…

मध्यान्ह भोजन योजना जलदगतीने कार्यान्वित करा

कामगार अध्यक्ष प्राजक्त चव्हाण,सहसचिव अंकुश चव्हाण यांची सीईओ प्रजीत नायर यांच्याकडे मागणी ओरोस (प्रतिनिधी) : बांधकाम कामगार व इतर कामगार यांच्यासाठी शासनाने मध्यान्ह भोजन योजना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चालू केली होती. सदर योजने अंतर्गत सर्व प्रकारच्या कामगार यांना मोफत असे…

सिंधुदुर्ग प्रीमियर लीग  मध्ये एनसीसी नरगोल देवगड संघ अजिंक्य!

आम. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबईच्या वतीने नेरुळ नवी मुंबई येथे झालेल्या जिल्हा मर्यादित मुंबई एसपीएल  या क्रिकेट स्पर्धेत एनसीसी  नरगोल देवगड संघाने बलाढ्य वरद इलेव्हन सिंधुदुर्ग संघाचा पराभव करत …

नेरूर,माणगाव,महादेवाचे केरवडे गावातील विकास कामांची आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत हद्दीतील सहा महसुली गावांमध्ये नळपाणी योजनेसाठी ४ कोटी २५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे.या नेरूर गोंधयाळे येथील…

खारेपाटण येथे १५ एप्रिल पासून नृत्य शिबिराचे आयोजन

पंचशील विकास मंडळ खारेपाटण व सॅड्रिक डान्स अकॅडमी चा पुढाकार खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील सामाजिक शैक्षणिक,क्रीडा सांस्कृतिक शेत्रात अग्रेसर असलेल्या पंचशील विकास मंडळ खारेपाटण व सॅड्रिक डिसोजा डान्स अकॅडमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण…

error: Content is protected !!