आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्याकरिता 68 सेवा अधिसूचित – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे अनुषंगाने जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कार्यालयाकडून अधिसूचित केलेल्या 81 सेवा अधिसूचित करण्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांकडून कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने नाशिक जिल्हाधिकारी यांनी अधिसूचित केलेल्या 81 सेवांपैकी 66 सेवा व अन्य 2 अशा…

भिरवंडे सरपंच सुजाता सावंत यांची सरपंच पदावरून बडतर्फी कायम

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अपील फेटाळले कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या समर्थक असलेल्या भिरवंडे ग्रामपंचायतच्या पदच्युत सरपंच सुजाता संतोष सावंत यांचे अपील ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी फेटाळले आहे. त्यामुळे पदच्युत सरपंच सुजाता सावंत यांची…

डाक विभागातील भरती प्रक्रियेत परप्रांतीय उमेदवारांचाच भरणा

जिल्ह्यातील निवड यादीत कुमार,मिश्रा,चौहान आदी परप्रांतीय नावांचा समावेश असल्याने मनसे पदाधिकारी संतप्त कुडाळ (प्रतिनिधी) : अलीकडेच भारतीय डाक विभागात क्लेरिकल स्टाफ पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. दहावी उत्तीर्ण किमान पात्रता असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील अनेक मराठी स्थानिक उमेदवारांनी भरती…

माधवबागच्या वतीने हृदय रोगींसाठी भव्य हृदयरोग तपासणी शिबीर

2500 ची तपासणी होणार फक्त 499 रुपयांत 2 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या शाखांत आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : हृदयरोगींसाठी माधवबागच्या वतीने भव्य हृदयरोग तपासणी शिबिराचे २ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत सकाळी १० ते…

ITSE परीक्षेत कणकवली क्रमांक तीन शाळेचे सुयश

स्वराज तानाजी कुंभार आला राज्यात तिसरा कणकवली(प्रतिनिधी) : कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जि प शाळा कणकवली क्रमांक तीन च्या विद्यार्थ्यांनी ITSE परीक्षेत नेत्र दीपक यश मिळवले आहे.या शाळेतील इयत्ता पहिलीचा स्वराज तानाजी कुंभार हा विद्यार्थी 200 पैकी 196…

रेल्वेच्या धडकेत तरुणाच्या देहाचे तुकडे

कोकण रेल्वेमार्गावर चिंचवली ते बेर्ले दरम्यान घडली घटना खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावर धावत्या रेल्वे समोर रेल्वे ट्रॅकवर धावत जाणाऱ्या तरुणाला रेल्वेची धडक बसून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात रेल्वेच्या धडकेत तरुणाच्या देहाचे तुकडे झाले असून योगेश रघुनाथ…

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा कणकवलीत विकासाचा झंझावात

पटकीदेवी ते भालचंद्र महाराज मठ पर्यंत काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावात सुरू आहे. पटकीदेवी ते भालचंद्र महाराज मठ पर्यंत काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते…

खारेपाटण येथे भ.महावीर जन्मकल्याणोत्सव निमित्ताने २ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : विर सेवा दल शाखा खारेपाटण व दिगंबर जैन समाज सेवा मंडळ खारेपाटण तसेच सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा कणकवली व राष्ट्रीय सेवा योजना कक्ष – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने भ.महावीर जन्मकल्याणोत्सव निमित्ताने…

जुना राजवाडा डि बी पोलीस पथकाचे मोठे यश; मोटरसायकल चोरणाऱ्या 4 चोरट्यांना केले जेरबंद

1,25000/- हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतून व कोल्हापूर शहरातून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असलेने त्यास आळा बसावा व चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणे करिता राजवाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये ज्या ठिकाणाहून मोटरसायकली…

error: Content is protected !!