Category बातम्या

सुरेश उर्फ आबा वालावलकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली, तेलीआळी येथील रहिवासी सुरेश उर्फ आबा गोविंद वालावलकर (वय ७४) यांचे मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात चार विवाहित मुली, जावई, भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.…

सांगुळवाडीत रोजगार मेळावा उत्साहात; सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील होतकरू गरजू सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. शासनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पंचायत समिती वैभववाडीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी…

फोंडाघाट येथे रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

१४ उमेदवारांची अंतिम निवड; २५ उमेदवारांची प्राथमिक निवड — १४३ उमेदवारांनी घेतला मुलाखतींचा लाभ फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या उपक्रमांतर्गत आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळावा मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी फोंडाघाट…

सेवा संकल्प अभियानाच्या कार्यक्रमांबाबत अधिकाऱ्यांकडेच माहितीचा अभाव!

महिला व बालविकास समितीच्या बैठकीत सदस्यांचा सवाल संपूर्ण अहवाल सादर करण्याचे सभापती अनुराधा नारकर यांचे आदेश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महिला व बालविकास विभागाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमांची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषद सदस्यांनाही नसल्याचे महिला व…

वन्यप्राणी उपद्रवाविरोधात उपोषण

सावंतवाडी-दोडामार्गातील शेतकरी आक्रमक; २२ ऑक्टोबरला वन विभागासमोर आंदोलन ओरोस (प्रतिनिधी) : सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत हत्ती, माकडे, वानर, गवे आदी वन्यप्राण्यांकडून शेती-बागायतीचे होणारे नुकसान रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करीत बाधित शेतकरी आणि बागायतदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या…

फोंडाघाट मर्डर प्रकरण ; आरोपी विष्णूला 3 दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट-फोंडेकरवाडी येथील सूर्यकांत विठ्ठल फोंडेकर याचा लोखंडी रॉडने हल्ला करून खून केल्याप्रकरणी तसेच जातीवाचक शिवीगाळप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी विष्णु यशवंत तळेकर उर्फ बंड्या (रा. गडगेसखलवाडी) याला मंगळवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची…

जिल्हा परिषदेत उर्वरित पदांची भरती लवकरच पूर्ण करणार…

प्रमोद कामत; सावंतवाडीत रोजगार महाकुंभ मेळाव्याचे उत्साहात उद्घाटन.. ​सावंतवाडी (प्रतिनिधी) : राज्यातील तरुण वर्गाला रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना १५ दिवसांचे मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन सक्षम बनवणे, हाच ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.…

वायंगणी घाडीवाडी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना भाजपच्यावतीने शालेय साहित्य वितरण…!

मुख्याध्यापिका दक्षता गोसावी मॅडम यांचा सेवानिवृत्तीप्रित्यर्थ सत्कार आचरा (प्रतिनिधी) : सेवा सप्ताहा निमित्त वायंगणी घाडीवाडी जि. प. शाळा येथे आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थी व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टी मालवणच्यावतीने शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर…

शेतजमीन खरेदीची चौकशी करा

मनसेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी; विशेष महसूल पथक स्थापण्याची सूचना ओरोस (प्रतिनिधी) : शेतकरी नसलेल्या तसेच जिल्ह्याबाहेरील व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर शेतजमिनींची खरेदी होत असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच ते दहा वर्षांतील जमीन व्यवहारांची तालुकानिहाय चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने…

नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सरकारी वकील अॅड. रुपेश देसाई व फिर्यादी सुनील धुरे यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : केंद्र सरकारमध्ये नोकरी लावते, असे आमिष दाखवून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी असलेली विनिता विवेक मुंज हिचा…

error: Content is protected !!