“गडकिल्ले संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा “- भूषण साटम

खारेपाटण (प्रतिनिधी) : प्राचीन मंदिर स्थापत्य व कातळशिल्प अभ्यासक तसेच कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजित रमेश हेर्लेकर व शिवप्रेमी, गडप्रेमी,शिवव्याख्याते इतिहास अभ्यासक भूषण साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कोकणचे शिलेदार’ व ‘शिवशंभू विचार मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गडकिल्ले संवर्धन –…








