राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग राज्य महासचिव शफीक खान यांना पितृशोक

2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आजरा येथे दफनविधी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राज्य महासचिव शफीक खान यांचे  वडील आदमसाब अय्युब खान (  वय वर्षे 89, रा. आजरा ) यांचे वृद्धत्वाने 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आजरा येथील कब्रस्तान मध्ये दफनविधी करण्यात येणार आहेत. आदमसाब हे आजरा येथील प्रगतशील शेतकरी म्हणून सुपरिचित होते. त्यांच्या

पश्चत पत्नी, 3 विवाहित मुलगे , विवाहित मुलगी, सुना, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!