संजय कामतेकर यांच्या प्रयत्नांनी शिवाजीनगर बांधकरवाडी परबवाडी भागात पुन्हा मोबाईल नेटवर्क सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत गटनेता संजय कामतेकर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे कणकवली शहरातील शिवाजीनगर बांधकरवाडी परबवाडी आदी भागात गायब झालेले मोबाईल नेटवर्क पुन्हा शनिवार 21 जानेवारी रोजी रात्रीपासूनच सुरू झाले आहे. बांधकरवाडी , परबवाडी, शिवाजीनगर परिसरात मोबाईल नेटवर्क गायब झाले होते.…








