नितेश राणेंचा ठाकरे सेनेला पुन्हा दणका! ठाकरे सेनेचे ओंबळ सरपंच उपसरपंच भाजपात दाखल

देवगड (प्रतिनिधी) : भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला पुन्हा एक दणका दिला असून देवगड तालुक्यातील ओंबळ गावचे नूतन सरपंच अरुण पवार, उपसरपंच प्रवीण पवार यांनी आज आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणेंच्या…







