Category बातम्या

माधवबागच्या वतीने थायरॉईड तपासणी व पंचकर्म फक्त 999 रुपयांत

9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान कणकवली कुडाळ सावंतवाडी केंद्रावर घेता येणार लाभ कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने खास थायरॉईड तपासणी व पंचकर्म फक्त 999 रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दि. ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत…

बाबू गवस यांची थायलंड येथील अभ्यास दौ-यासाठी निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गेली सहा वर्षे सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटक येथे विषमुक्त शेती अभियान राबवून त्या अंतर्गत सेंद्रिय शेतीचा प्रसार व प्रचार करणार्‍या दोडामार्ग तालुक्यातील उसप येथील लक्ष्मी कृपा एंटरप्रायझेसच्या बाबू गवस यांच्या कार्याची दखल वेस्टिज मार्केटिंग कंपनीने घेत त्यांची…

सावंतवाडी बस स्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य

धुळीमुळे प्रवाशी त्रस्त ; ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आगार प्रमुखांची भेट घेत वेधल् लक्ष सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील बस स्थानक परिसरात पडलेलेल्या खड्ड्यांमुळे आणि त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे तशी ही समस्या येत्या दहा दिवसात दूर करा,…

कला शिक्षक विष्णु माणगांवकर यांना कलारत्न गौरव पुरस्काराने सन्मानित

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सेंट्रल इंग्लिश स्कूलचे कला शिक्षक विष्णु माणगांवकर यांना महाराष्ट्र कलारत्न गौरव सन्मान पुरस्काराने मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे सन्मानित करण्यात आले. कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार, कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांच्या संयुक्त…

प्राचार्य महेंद्र नाटेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त होणार स्मृती ग्रंथाचे प्रकाशन

लेख पाठविण्याचे डॉ. सई लळीत आणि डॉ. संदीप नाटेकर यांचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि स्वतंत्र कोंकण राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष स्व. प्राचार्य महेंद्र नाटेकर यांची पहिली पुण्यतिथी १६ मार्च, २०२३ रोजी असून या पहिल्या स्मृतीदिनी त्यांच्याविषयीच्या लेखांचा…

माधवबागच्या वतीने थायरॉईड तपासणी व पंचकर्म शिबिराचे आयोजन

9 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत केवळ 999 रुपयांत होणार उपचार कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने खास थायरॉईड तपासणी व पंचकर्म शिबिराचे दि. ९ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत माधवबागचा कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या केंद्रांवर आयोजन करण्यात आले…

स्वर्गीय भरत म्हाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल वैभववाडीत रक्तदान शिबिराचे आयोजन

27 रक्तदात्यांनी नोंदवला रक्तदान शिबिरामध्ये सहभाग यावेळी माजी जिल्हा बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, अर्जुन रावराणे विद्यालयाचे प्राचार्य नादकर, नापणे सरपंच प्रदिप जैतापकर, उपसरपंच जयप्रकाश यादव, चेअरमन विनोद जठार, बुथ अध्यक्ष जयवंत जैतापकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी अध्यक्ष राजेश पडवळ, भरत…

जलजीवन मिशन आराखड्याला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुरी

आ. वैभव नाईक, खा. विनायक राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केला होता पाठपुरावा ४२९ कोटीच्या आराखड्यांतर्गत ६६५ कामांना कार्यारंभ आदेश जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींचा समावेश

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन

मंत्रालयीन कामांसाठी मुंबईचा फेरफाटा वाचणार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या कामकाजाकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षसाठी निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष अधिकारी असून नायब तहसिलदार व…

खारेपाटण नगर वाचनालयात ग्रंथप्रदर्शन संपन्न ..

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील नगर वाचनालय खारेपाटण यांच्यावतीने मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच नगर वाचनालयाच्या इमारतीत करण्यात आले होते.या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन नगर वाचनालयाचे विश्वस्त विजय देसाई यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात…

error: Content is protected !!