नांदगाव मधील वाशिनवाडीच्या सुनीता तुकाराम मोरये यांचे निधन

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव वाशिनवाडीच्या सुनीता तुकाराम मोरये यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजाराने वाशिनवाडी येथे राहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, दीर, जावई, सून, जाऊबाई आणि नातवंडे असा परिवार आहे.नांदगाव विकास मंडळाचे माजी…








