Category बातम्या

आंबोली मर्डर च्या गुन्ह्यातील आरोपी तुषार पवार ला 7 दिवस पोलीस कोठडी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबोली येथील खुनासह अट्रोसिटी ऍक्ट च्या गुन्ह्यातील आरोपी   तुषार उर्फ निखिल शिवाजी पवार ( रा.कराड, जि.सातारा ) याला विशेष जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी…

ल.गो.सामंत विद्यालयाच्या प्रतीक्षा पाटीलचे यश

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2022- 23 आर. पी. डी.विद्यालय ,सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले होते .या विज्ञान प्रदर्शनामध्ये हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ,मुंबई संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय हरकूळ बुद्रुक ची…

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा उद्या सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : उद्योग मंत्री उदय सामंत हे शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने आंगणेवाडी, ता. मालवण जि.…

प्रमोद मसुरकर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी निवड

प्रमोद मसुरकर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी निवड कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरप्रमुखपदी प्रमोद मसुरकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी ही…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार

विधानसभा संपर्कप्रमुख शेलेश परब यांच्यावतीने करण्यात येणार सन्मान सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सावंतवाडी विधानसभा मतदार संपर्कप्रमुख शेलेश परब यांच्या वतीने शनिवार 4 फेब्रुवारीला सावंतवाडी येथील आदिनारायण मंगल कार्यालय येथे…

राज्यातील मॉडेल स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांची कार्यशाळा संपन्न

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (डायट) च्या वतीने आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ शाळांचा सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या काही निवडक शाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल म्हणून निवडल्या असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९…

खास. अरविंद सावंत यांच्यामार्फत कनेडी, नाटळ, भिरवंडे पंचक्रोशीसाठी प्राप्त ऍम्ब्युलन्सचे उद्या लोकार्पण

खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना नेते खास. अरविंद सावंत यांच्या सौजन्याने शिवसेना कनेडी, नाटळ, भिरवंडे पंचक्रोशीसाठी देण्यात आलेल्या ऍम्ब्युलन्सचे उद्या शनिवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे.…

नगरपंचायत से निकला सुरज ढल जायेगा.? या अनशन वालोंका प्रयास सफल होगा ‘ ये आने वाला समय ही बतायेगा.

वैभववाडीत स्टॉल धारकांचे उपोषण सुरूच, नगरपंचायत प्रशासन व स्टॉल धारक आपापल्या भुमिकेवर ठाम वैभववाडी (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून वैभववाडी शहरात स्टॉल धारकांचे उपोषण सुरू आहे. वैभववाडी शहरातील व शहरा लगतच्या गावातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह गेली कित्येक वर्षे स्टॉलवरील व्यवसायावर अवलंबून…

एडमिशन संस्थेकडून युवकांची फसवणूक ; बबन साळगावकर यांचा आरोप

सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी येथे सुरू केलेल्या “ऍडमिशन” या संस्थेकडून उद्योजक हर्ष साबळे यांनी   दोन वेळा येथील युवकांची दोनवेळा फसवणूक केली असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला. नोकर भरती ,सेटअप बॉक्स, मोफत वायफाय लोकांपर्यंत पोहचले काय? याचे…

खारेपाटण येथील झुंजार मित्र मंडळ च्या वतीने मोठ्या रकमेच्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

अंतिम विजेता संघाला १,११,१११/- रुपये तर उपविजेता संघाला ५१,१११/- रुपये बक्षिसे खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील सामाजिक,शैक्षणीक, सांस्कृतिक व क्रीडा शेत्रात अग्रेसर असलेल्या झुंजार मित्र मंडळ खारेपाटण या सामाजिक मंडळाच्या वतीने मर्यादित षटकांच्या भव्य रकमेच्या टेनिस बॉल…

error: Content is protected !!