प्रमोद मसुरकर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी निवड

प्रमोद मसुरकर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरप्रमुखपदी प्रमोद मसुरकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय पडते आदी उपस्थित होते. दरम्यान आपली पक्षाच्या आदेशानुसार व ध्येय धोरणानुसार काम करायचे असून संघटना वाढीसाठी सर्वांना एकत्रित घेऊन जोमाने कार्य करावे, अशा शुभेच्छा यावेळी त्यांना देण्यात आल्या.

error: Content is protected !!