उद्योगमंत्री उदय सामंत यांचा उद्या सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : उद्योग मंत्री उदय सामंत हे शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने आंगणेवाडी, ता. मालवण जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता आंगणेवाडी ता. मालवण जि. सिंधुदुर्ग येथे श्री भराडी देवी यात्रा आंगणेवाडी येथे उपस्थिती व दर्शन. दुपारी 12 वाजता आंगणेवाडी ता. मालवण जि. सिंधुदुर्ग येथून मोटारीने पाली ता. जि. रत्नागिरीकडे प्रयाण.

error: Content is protected !!