Category बातम्या

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीत मध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार कणकवलीचे सुहास तायशेटे यांना प्रदान सावंतवाडी (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे जागतिक फार्मासिस्ट दिन मोठया उत्साहात झाला. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त…

२२ लाख ८० हजारांच्या दारुसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा – आंबोली मार्गावर सावंतवाडी पोलिसांची कारवाई सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा ते आंबोली जाणाऱ्या मार्गावर सातोळी-बावळट येथे आयशर वाहनातून होणारी बेकायदेशीर दारूची मोठी वाहतूक सावंतवाडी पोलिसांनी पकडली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी २२ लाख ८० हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू…

बांदा पोलिस ठाण्यात रंगणार डबलबारी भजनाचा जंगी सामना

गुंडू सावंत विरुद्ध विनोद चव्हाण; बांद्यात रंगणार डबल बारी बांदा (मंगल कामत) : बांदा पोलिस ठाण्यातील श्री देवपाटेश्वर मंदिरातील गणेशोत्सवात सालाबादप्रमाणे यंदाही डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता बांदा पोलिस…

दुष्काळाच्या झळेत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचा!महायुती सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास द्या.!

पालकमंत्री नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजप लोकप्रतिनिधी आणि मंडळ अध्यक्ष यांना दिले निर्देश सिंधुदुर्ग जिल्हा ट्रिगर वन च्या स्थितीत ; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतली ऑनलाईन मीटिंग कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही…

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार पालकमंत्री नितेश राणे

रविवारी २७ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पालकमंत्री नितेश राणे बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष करणार पाहणी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची घेणार आढावा बैठक कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…

खारेपाटण येथील सार्वजनिक गणपतीचे थाटात विसर्जन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील बाळ गोपाळ मित्र मंडळ बाजारपेठ यांच्या वतीने श्री देव विष्णू मंदिर येथे बसविण्यात आलेल्या सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी अनंत चतुर्थी दिवशी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि डी जे तालावर थाटामाटात विसर्जन करण्यात आले. खारेपाटण…

खारेपाटण येथे उद्या रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार

खारेपाटण स्वतंत्र तालुका मागणी करीता भव्य महानिर्धार मेळावा ४० ते ५० गावातील सुमारे १५०० नागरिक उपस्थित राहणार खारेपाटण (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली खारेपाटण सह आजूबाजूच्या सुमारे ५० ते ६० गावांची खारेपाटण तालुका करण्याच्या मागणीने आता पुन्हा एकदा…

“येईन पुढच्या वर्षी लवकर,भाव मनीचा खरा राहू दे | आभाळागत माया तुझी, लेकरावर राहू दे– भाविकांची बाप्पाला प्रार्थना !

फोंडाघाट पंचक्रोशीत, अनंत चतुर्दशीला बहुसंख्य घरगुती बाप्पांचे भावपूर्ण विसर्जन ! मोरया ss चा जयघोष, वाद्यांची साथ आणि फटाक्यांची आतषबाजी व युवाईचा जल्लोष ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : कुमार नाडकर्णी- गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत गेले ११ दिवस बाप्पांच्या सेवेत व्यस्त…

करूळ घाटात कोसळलेली दरड काढून वाहतूक सुरळीत

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक सुमारे अर्धा पाऊण तास ठप्प झाली होती. त्यामुळे घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने जेसिबीच्या सह्यायाने दरड काढून वाहतूक…

करूळ घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरडीचा मोठा भाग रस्त्याच्या मध्यभागी कोसळल्याने संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या…

error: Content is protected !!