Category बातम्या

वादंग..सिंधुदुर्ग किल्ल्यावर करवसुली कर्मचाऱ्यांना पर्यटक महिलांकडून मारहाण

मालवण (प्रतिनिधी) : किल्ले सिंधुदुर्ग दर्शनास आलेल्या सातारा येथील काही महिला पर्यटकांनी कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या महिला कामगारांना मारहाण केल्याची घटना आज घडली. त्यानंतर त्या पर्यटकांना जेटी येथे आणत स्थानिक महिलांनीही यथेच्छ चोप दिला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. अखेर…

काळसे येथे रविवारी विशाल सत्संग प्रवचनाचे आयोजन

चौके (प्रतिनिधी) : काळसे माळकेवाडी येथील संगितकार वसंतराव गोसावी सभागृह येथे रविवार दिनांक २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० ते रात्री ९ :०० या वेळेत जगतगुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोजेक्टर च्या माध्यमातून होणाऱ्या या…

आता कणकवलीतही विद्युत शव वाहिनीवर होणार मृतदेह दहन

नगरपंचायत च्या विद्युत मृतदेह शव वाहिनीवर करण्यात आला मृतदेह दहन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतने विदयुत शव दाहिनी मिळावी अशी मागणी केली होती.. कारण कोरोना कालावधीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी विदयुत शवदाहिनी दिल्या…

बिडवाडी माजी सरपंच संदीप चव्हाण यांचे निधन

लीलावती हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास कणकवली (प्रतिनिधी) : बिडवाडी गावचे माजी सरपंच संदीप प्रभाकर चव्हाण ( वय 54 ) यांचे लीलावती हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारादरम्यान आज दुपारी दुःखद निधन झाले. बिडवाडी गावच्या विद्यमान सरपंच पूजा प्रशांत चव्हाण यांचे ते थोरले दिर…

कोकणातल्या मातीतला ‘पिकोलो’ 26जानेवारीला चित्रपटगृहात

कणकवली (स्वप्निल तांबे) : मनोरंजनाची चौकट न मोडताही आशयपूर्ण आणि जीवनाशी जवळीक साधणारे चित्रपट प्रेक्षकाच्या प्रसत्तीस उतरताहेत ‘पिकोलो’ या आगामी मराठी चित्रपटाच्या संगीतमय चित्रचौकटीतून एका कलावंताच्या भावविश्वाचा प्रवास सुरेखरित्या उलगडण्यात आला आहे. येत्या २६ जानेवारील ‘पिकोलो’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

आमदार नितेश राणे २१ जानेवारी पासून  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर  

शिक्षक मतदारांच्या घेणार बैठका व गाठीभेटी कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे कणकवली-देवगड- वैभववाडी चे आमदार नितेश राणे हे शनिवार २१ जानेवारी  पासून  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान आमदार नितेश राणे हे, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे…

छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीचा शासकीय सोहळा साजरा होणार!

आमदार नितेश राणे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर  साजरी करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचा अभिमानास्पद वारसा पुढे नेला आहे, अशा शब्दांत भाजपचे आमदार श्री नितेश राणे यांनी…

हायवे टोलमुक्तीसाठी फोंडाघाट मधून नागरिकांच्या सह्यांच्या मोहिमेला होणार सुरुवात

टोलमुक्त कृती समितीचे सहसचिव अनंत पिळणकर यांचा पुढाकार कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती मिळावी यासाठी टोलमुक्त समिती चे सहसचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या पुढाकारातून 21 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता फोंडाघाट एसटी बसस्थानकात नागरिकांच्या सह्यांच्या…

कट्टा येथे बॅ नाथ पै यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी संपन्न !

मसुरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे बॅ नाथ पै यांची ५२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रारंभी दीपक भोगटे यानी बॅ नाथ पैं च्या जीवन चरित्राचा आढावा घेतला आणि नाथ पैं च्या विचारा चा मागोवा घेत सेवांगण…

नव निर्वाचित सरपंच प्रशिक्षण; आमदार नितेश राणे यांची अनोखी संकल्पना

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच ग्राम पंचायत निवडणुका पार पडल्या. ग्रामपंचायती ही विकासाची मोठी केंद्रे ठरणार आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील समर्थ भारत आत्मनिर्भर भारत हा ग्रामविकासाच्या मार्गाने समृद्ध होणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि येणारा अमृत…

error: Content is protected !!