काळसे येथे रविवारी विशाल सत्संग प्रवचनाचे आयोजन

चौके (प्रतिनिधी) : काळसे माळकेवाडी येथील संगितकार वसंतराव गोसावी सभागृह येथे रविवार दिनांक २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० ते रात्री ९ :०० या वेळेत जगतगुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोजेक्टर च्या माध्यमातून होणाऱ्या या प्रवचनाचा काळसे धामापूर गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!