अधिक मासानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन – महेश इंगळे

स्वामी दर्शनासोबतच धार्मिक कार्यक्रमांचाही लाभ घेण्याचे महेश इंगळेंनी केले आवाहन मसुरे (प्रतिनिधी) : यंदाच्या अधिक श्रावण मासानिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे…








