कसाल सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कसाल येथील श्री सिद्धी विनायक मंदिर ४१ वा वर्धापन दिन आणि माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जानेवारी २०२३ या दिवशी माघी गणेश जयंती असून, या निमित्ताने कसाल सिद्धिविनायक…








