शरद पवारांबद्दल अपशब्द बोलल्यास घरात घुसून प्रसाद देऊ

सदाभाऊ खोत याना अनंत पिळणकर यांचा इशारा कुडाळ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांचे कट्टर समर्थक, फायरब्रॅण्ड नेते, विरोधीपक्षनेते जितेंद्र आव्हाड यांची सावंतवाडी संस्थान मराठा समाज हॉल कुडाळमध्ये सभा झाली. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.…








